एक्स्प्लोर

Kia Carnival Facelift: दिसायला शानदार, इंजिन दमदार; Kia Carnival Facelift येतेय

Kia Carnival Facelift

1/10
यावर्षीच्या ऑटो एक्सपोमध्ये अनेक कंपनीच्या नवीन कार सादर करण्यात आल्या. त्याचप्रमाणे Kia Carnival Car देखील सादर करण्यात आली होती. Kia Motors सध्या त्याच्या कार्निवल MPV (Kia Carnival Car) ची चौथ्या जनरेशनची विविध देशांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री सुरु आहे.

2/10
या कारला कंपनीने 2020 मध्ये लॉन्च केलं होतं. मात्र, अजूनही या कारचे थर्ड जनरेशन मॉडेल भारतात विकले जाते. मात्र चौथ्या जनरेशनचे मॉडेल लवकरच भारतात येण्याची शक्यता आहे.
या कारला कंपनीने 2020 मध्ये लॉन्च केलं होतं. मात्र, अजूनही या कारचे थर्ड जनरेशन मॉडेल भारतात विकले जाते. मात्र चौथ्या जनरेशनचे मॉडेल लवकरच भारतात येण्याची शक्यता आहे.
3/10
कारण कंपनीने 2023 च्या ऑटो एक्सपोमध्ये देखील या कारला सादर केले होते. या कारच्या पुढील जनरेशनचे मॉडेल परदेशात येण्यापूर्वीच या कारचे चौथ्या जनरेशनचे मॉडेल भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे.
कारण कंपनीने 2023 च्या ऑटो एक्सपोमध्ये देखील या कारला सादर केले होते. या कारच्या पुढील जनरेशनचे मॉडेल परदेशात येण्यापूर्वीच या कारचे चौथ्या जनरेशनचे मॉडेल भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे.
4/10
कार्निव्हल ही कार देशातील सर्वात आकर्षक दिसणार्‍या MPV (Multi-Purpose Vehicles)  पैकी एक आहे.
कार्निव्हल ही कार देशातील सर्वात आकर्षक दिसणार्‍या MPV (Multi-Purpose Vehicles) पैकी एक आहे.
5/10
लवकरच कार्निव्हल कंपनी जागतिक बाजारपेठेत नवीन जनरेशन अपडेट करणार आहे. 2024 किआ कार्निवल फेसलिफ्टच्या स्पाय फोटोंमध्ये असे दिसून येते की, ही एमपीव्ही पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक असणार आहे.
लवकरच कार्निव्हल कंपनी जागतिक बाजारपेठेत नवीन जनरेशन अपडेट करणार आहे. 2024 किआ कार्निवल फेसलिफ्टच्या स्पाय फोटोंमध्ये असे दिसून येते की, ही एमपीव्ही पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक असणार आहे.
6/10
किआ कार्निवल फेसलिफ्टची दक्षिण कोरियामध्ये टेस्टिंग करण्यात आली आहे.
किआ कार्निवल फेसलिफ्टची दक्षिण कोरियामध्ये टेस्टिंग करण्यात आली आहे.
7/10
लीक झालेल्या फोटोंवरून असे दिसून येते की, कार्निव्हल कारचं डिझाइन Kia च्या EV9 कन्सेप्ट इलेक्ट्रिक SUV शी प्रेरित आहे.
लीक झालेल्या फोटोंवरून असे दिसून येते की, कार्निव्हल कारचं डिझाइन Kia च्या EV9 कन्सेप्ट इलेक्ट्रिक SUV शी प्रेरित आहे.
8/10
कार्निव्हलमधील आउटगोईंग मॉडेलमध्ये क्रिस-क्रॉस पॅटर्नसह मोठी ग्रील देण्यात आली आहे. यामध्ये लो बीम असलेल्या क्लासिक हेडलाइट्सच्या जागी एलईडी पॅटर्न देण्यात आला आहे. बंपरच्या खालच्या बाजूला फॉग लॅम्पसह, सी-शेप पॅटर्न देण्यात आला आहे.

9/10
नवीन कार्निव्हल कारमध्ये अनेक फिचर्सच्या सुविधेबरोबरच जास्त आरामदायी केबिन पाहायला मिळू शकते. Kia कार्निवल फेसलिफ्टमध्ये आउटगोइंग मॉडेलसारखेच इंजिन दिसू शकते. जे 2.0L 4-सिलेंडर पेट्रोल इंजिनवर आधारित आहे.

10/10
याच्या USA विशिष्ट मॉडेलला 3.5L V6 पेट्रोल इंजिनचा पर्याय मिळतो. भारतासह इतर काही बाजारपेठांमध्ये, याला एकमेव 2.2L डिझेल इंजिन पर्याय मिळतो, जो 8-स्पीड टॉर्क कन्व्हर्टरसह ऑफर केला जातो. ज्यामध्ये 200 bhp/ 440 Nm आउटपुट उपलब्ध आहे. हेच इंजिन भारतातील चौथ्या जनरेशनमधील कार्निव्हलमध्येही पाहायला मिळेल.

ऑटो फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 August 2026: आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
चक्कर, ताप, मळमळ ते अशक्तपणा! मनोज जरांगे पाटलांची तब्बेत बिघडली, उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल
चक्कर, ताप, मळमळ ते अशक्तपणा! मनोज जरांगे पाटलांची तब्बेत बिघडली, उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Devendra Fadnavis : सर्वपक्षीय जिव्हाळा हेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य : देवेंद्र फडणवीस
सर्वपक्षीय जिव्हाळा हेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य : देवेंद्र फडणवीस

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report :  निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget