एक्स्प्लोर

Photo : औरंगाबादमध्ये मृतदेह नेताना ट्रॅक्टर चिखलात फसला, बोरगावातील धक्कादायक घटना

Aurangabad : औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा एकदा रस्त्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Aurangabad News

1/8
औरंगाबादमध्ये एक मृतदेह नेत असतांना ट्रॅक्टर चिखलात फसल्याची घटना समोर आली आहे.

2/8
त्यामुळे गावकऱ्यांना मृतदेह बैलगाडीत घेऊन जाण्याची वेळ आली आहे.

3/8
खुलताबाद तालुक्यातील बोरगाव परिसरातील मतेवाडी येथील ही घटना आहे.

4/8
गावात येण्या-जाण्यासाठी रस्ताच नसल्याने गावकऱ्यांचे हाल होत आहे.

5/8
त्यामुळे मृतदेह न्यायाचा कसा असा प्रश्न गावकऱ्यांसमोर होता.

6/8
त्यानंतर गावकऱ्यांनी मृतदेह ट्रॅक्टरमधून नेण्याचं ठरवलं,मात्र ट्रॅक्टर चिखलात फसलं.

7/8
अनेक प्रयत्न करूनही चिखलात फसलेला ट्रॅक्टर बाहेर निघाला नाही.

8/8
त्यामुळे गावकऱ्यांनी मृतदेह बैलगाडीतून नेला.

औरंगाबाद फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा

Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Team India WTC Points Table : ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Shivsena Protest : मराठी भाषिकांना कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात शिवसेनेकडून विधानसभेत निषेधAjit Pawar On Oppositon : लक्षात घ्या तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय, किती दिवस रडीचा डाव खेळणार?Rahul Narvekar On opposition : संख्याबळ कमी असेल तरीही आवाज कमी राहणार नाही, नार्वेकरांचं विरोधकांना आश्वासनABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 09 December 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Team India WTC Points Table : ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!

मोठी बातमी : मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खुद्द CM फडणवीस घालणार लक्ष, 11 डिसेंबरला 'त्या'14 तरुणांची घेणार भेट

शिवनेरीच्या भूमिला मंत्रीमंडळात स्थान द्या, अपक्ष आमदाराचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

Nashik Crime : माझ्या बड्या राजकीय नेत्यांशी ओळखी, 15 कोटी द्या, थेट राज्यपाल करतो, नाशिकमधील 12 वी पास भामट्यानं घातला शास्त्रज्ञाला गंडा!
नाशिकमधील भामट्याचा शास्त्रज्ञावर राजकीय प्रयोग; राज्यपाल करतो म्हणत घातला गंडा
Embed widget