एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO: औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात काय घडलं, पाहा महत्वाच्या घडामोडी
Aurangabad News: औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात आज दिवसभरात कोणत्या महत्वाच्या घडामोडी घडल्यात पाहा
![Aurangabad News: औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात आज दिवसभरात कोणत्या महत्वाच्या घडामोडी घडल्यात पाहा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/22/aa6bc9942ae2e38d03917459ce68340c167171421187889_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aurangabad News
1/6
![हर्सूल कारागृहातील एक कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला असून, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/22/c12c8f2fe43df483d095ad988440bb8ef0965.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हर्सूल कारागृहातील एक कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला असून, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
2/6
![मोबाइलच्या अतिवापरामुळे वडील रागावल्याने एका महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्या केली आहे. सुनील सिदलंबे ( वय 20 वर्षे, रा. न्यू हनुमाननगर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/22/7fd6bc5441ddd4e16b51ec01721dd1102c697.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोबाइलच्या अतिवापरामुळे वडील रागावल्याने एका महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्या केली आहे. सुनील सिदलंबे ( वय 20 वर्षे, रा. न्यू हनुमाननगर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे.
3/6
![एका महिलेच्या दिरानेच तिची प्रेमप्रकरणातून हत्या केली असल्याचे समोर आले आहे.माया आगलावे असे मृत महिलेचे नाव असून, ज्ञानेश्वर आगलावे असे आरोपीचे नाव आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/22/6d2f2ea40c4ce63e2c1ed7c610fd0aa8f01a9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एका महिलेच्या दिरानेच तिची प्रेमप्रकरणातून हत्या केली असल्याचे समोर आले आहे.माया आगलावे असे मृत महिलेचे नाव असून, ज्ञानेश्वर आगलावे असे आरोपीचे नाव आहे.
4/6
![वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात करण्यात आलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यातून बुधवारी एकाचवेळी 10 जण बेपत्ता झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/22/bbdaf6c3bcdc9948d213fcf99bc9f54af3052.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात करण्यात आलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यातून बुधवारी एकाचवेळी 10 जण बेपत्ता झाली आहे.
5/6
![औरंगाबाद शहर पोलीस दलातील 34 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी या बदल्याचे आदेश काढले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/22/e16f271ea9b772a116b2b8e45d3a0c2cfe032.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
औरंगाबाद शहर पोलीस दलातील 34 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी या बदल्याचे आदेश काढले आहेत.
6/6
![आमदार संतोष बांगर मटका चालवून रोज एका लाखांचा हप्ता जमा करत असल्याचा गंभीर आरोप खैरे यांनी केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/22/009dda6622259f87ec6163035fb1c9bf91aa2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आमदार संतोष बांगर मटका चालवून रोज एका लाखांचा हप्ता जमा करत असल्याचा गंभीर आरोप खैरे यांनी केला आहे.
Published at : 22 Dec 2022 06:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
Blog
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)