एक्स्प्लोर
Photo: विक्रम काळेंचा जल्लोष, चौथ्यांदा उधळला विजयाचा गुलाल?
Aurangabad News: औरंगाबाद (मराठवाडा) शिक्षक मतदारसंघाचा निकाल थोड्याच वेळात हाती येणार.
विक्रम काळेंचा जल्लोष, चौथ्यांदा उधळला विजयाचा गुलाल?
1/8

राष्ट्रवादीचचे उमेदवार विक्रम काळे यांची विजयीआघाडी सुरूच आहे.
2/8

काही वेळात अंतिम निकाल हाती येणार आहे.
3/8

मात्र त्यापूर्वीचा विक्रम काळे यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला आहे.
4/8

यावेळी कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला आहे.
5/8

तसेच कार्यकर्त्यांनी विक्रम काळे यांना आपल्या खांद्यावर घेत विजय साजरा केला.
6/8

काही वेळात काळे यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
7/8

त्यांना मिळत असलेली आघाडी पाहता त्यांचा विजय निश्चित समजला जात आहे.
8/8

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विक्रम काळे यांचे अभिनंदन देखील केली.
Published at : 02 Feb 2023 10:12 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
महाराष्ट्र


















