एक्स्प्लोर

Photo: मुख्यमंत्री शिंदेंसह 'या' मंत्र्यांनी केलं मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात ध्वजारोहण

Marathwada Liberation Day: दरवर्षी 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो.

Eknath Shinde

1/8
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानात ध्वजारोहण करण्यात आले. 

2/8
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी आज सकाळी नांदेड येथील हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभाजवळ ध्वजारोहण केले आणि हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली.

3/8
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हिंगोली येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.

4/8
लातूर येथे मराठवाडा मुक्ती संग्रामदिन उत्साहात साजरा करण्यात आला असून, कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

5/8
परभणी येथे सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राजगोपालचारी हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.

6/8
बीड येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय मैदान येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न.

7/8
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त उस्मानाबाद येथील स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढ्यात हुतात्मा झालेल्या वीरांना आदरांजली अर्पण केली. तसेच यावेळी सावंत यांच्याहस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.

8/8
जालना येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते  झाले.

औरंगाबाद फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत

Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्तSaif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर

Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget