एक्स्प्लोर
PHOTO: औरंगाबादेत 'बर्निंग ट्रॅव्हल्स'चा थरार, चालकाने उडी मारल्याने टळला मोठा अनर्थ
Aurangabad Fire News: औरंगाबादमध्ये आज सकाळी एका ट्रॅव्हल्स जळून खाक झाली.
Aurangabad Fire News
1/7

आज सकाळी औरंगाबादमध्ये बर्निंग ट्रॅव्हल्स बसचा थरार पाहायाला मिळाला.
2/7

औरंगाबादच्या नगर नाक्याजवळ नगरच्या दिशेने जाणारी ट्रॅव्हल्स बसने अचानक पेट घेतला होता.
Published at : 21 Jan 2023 02:52 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
जळगाव
भारत
























