एक्स्प्लोर
Drone Photo: ऐतिहासिक स्थळांवर फडकतोय राष्ट्रध्वज
Aurangabad: भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने ऐतिहासिक स्थळांवर राष्ट्रध्वज फडकवण्यात येत.

Aurangabad News
1/6

काही ऐतिहासिक स्थळांवर तिरंगा रंगात विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे.
2/6

औरंगाबादच्या दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवण्यात आला आहे.
3/6

जगप्रसिद्ध वेरूळ लेणीमध्ये राष्ट्रध्वज फडकवण्यात आला आहे.
4/6

तसेच जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतही राष्ट्रध्वज फडकवण्यात आला आहे.
5/6

औरंगाबादच्या बीबी का मकबऱ्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
6/6

ऐतिहासिक स्थळांवर राष्ट्रध्वज फडकवतांचे काही क्षण ड्रोन कॅमऱ्यातून टिपण्यात आली आहे.
Published at : 13 Aug 2022 10:41 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
