एक्स्प्लोर
Aurangabad: रावसाहेब दानवेंच्या कन्या राजकीय रिंगणात, सुरवात भव्य मोर्च्याने
Aurangabad: केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची कन्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संजना जाधव (Sanjana Jadhav) यांच्या नेतृत्वाखाली आज कन्नडमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला होता.
Photo: दानवेंच्या कन्या राजकीय रिंगणात, सुरवात भव्य मोर्च्याने
1/14

आपल्या विविध मागण्यासाठी संजना जाधव यांनी कन्नड शहरातील पिशोर नाका ते तहसील कार्यालयपर्यंत भव्य असा मोर्चा काढला होता.
2/14

कन्नड-सोयगाव तालुक्यातील शेतकरी, महिला बचत गट, संजय गांधी स्वावलंबन आणि श्रावणबाळ योजनेतील प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संजना जाधव यांच्या नेतृत्वाखाली निघाला मोर्चा
Published at : 21 Feb 2023 08:03 PM (IST)
आणखी पाहा























