एक्स्प्लोर
PHOTO: परळीसाठी निघालेलं राज ठाकरेंचं हेलिकॉप्टर औरंगाबादेत थांबले
Aurangabad: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) बीड जिल्ह्यातील परळी न्यायालयात हजर होणार आहेत.
Raj Thackeray In Aurangabad
1/7

चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी परळी न्यायालयाने राज ठाकरेंना अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.
2/7

त्यामुळे आज 18 जानेवारीला राज ठाकरे न्यायालयात हजर राहणार आहेत.
Published at : 18 Jan 2023 10:00 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
क्राईम
























