एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO: औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान
Aurangabad Rain: सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली.
![Aurangabad Rain: सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/18/3282d97cdc01b401c10ba686d666267b166609236705189_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aurangabad Rain News
1/9
![परतीच्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/18/53f0f841d6ebff485253e523a664f47a9250d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
परतीच्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
2/9
![सोयगाव तालुक्यात सोमवारी रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/18/dcaf23f8ee107da5ed2866f11658cf9df9b13.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोयगाव तालुक्यात सोमवारी रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली.
3/9
![पैठणच्या पाचोड येथील ग्लाहाटी नदीला रात्री झालेल्या पावसाने पूर आला. त्यामुळे पाचोड खुर्दचा संपर्क तुटला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/18/b6e7f230e557f6329b671aded05fd169f0404.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पैठणच्या पाचोड येथील ग्लाहाटी नदीला रात्री झालेल्या पावसाने पूर आला. त्यामुळे पाचोड खुर्दचा संपर्क तुटला होता.
4/9
![जोरदार पावसाने काढणीला आलेल्या सोयाबीनच्या शेतात पाणी तुंबल्याचे पाहायला मिळाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/18/475127a85fd27be5c892ba6b5b7815273d0b1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जोरदार पावसाने काढणीला आलेल्या सोयाबीनच्या शेतात पाणी तुंबल्याचे पाहायला मिळाले.
5/9
![कापसाच्या पिकात देखील पाणीच-पाणी पाहायला मिळाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/18/98da49a26beacc0dc79de028a73aacff9ee80.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कापसाच्या पिकात देखील पाणीच-पाणी पाहायला मिळाले.
6/9
![वेचणीला आलेल्या कापसाचे बोंड पावसाच्या पाण्याने ओली झाली आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/18/c8c34bb9cb5fa15f7644f513b7cb735e2c155.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वेचणीला आलेल्या कापसाचे बोंड पावसाच्या पाण्याने ओली झाली आहेत.
7/9
![या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/18/43f2f822bc766c86a5aa5cc59a2d4f37c3b6a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे.
8/9
![नगदी पीक हातातून जात असल्याने दिवाळी सारखा सण कसा साजरा करावा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/18/8d3b6e368f27f98da0a3bffe6d3a47ef5ada4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नगदी पीक हातातून जात असल्याने दिवाळी सारखा सण कसा साजरा करावा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
9/9
![शेतातील पाण्याचा नीचारा होत नसल्याने पीक पिवळी पडत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/18/f178004141d8bec88aec78319443f9a02358a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शेतातील पाण्याचा नीचारा होत नसल्याने पीक पिवळी पडत आहेत.
Published at : 18 Oct 2022 04:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
टेलिव्हिजन
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion