एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO : औरंगाबादमध्ये उत्तर भारतीयांकडून छटपूजा साजरी
Aurangabad : रविवारी औरंगाबादच्या वाळूज भागात छटपूजेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
![Aurangabad : रविवारी औरंगाबादच्या वाळूज भागात छटपूजेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/31/797e4c3f6a9f972e5ac252229e1f90f3166718767118689_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aurangabad Chhath Puja
1/7
![वाळूज भागातील बजाज नगरात छट पूजा उत्सव उत्साहात संपन्न झाला.(छायाचित्र: अनिकेत घोडके)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/31/580fb0665774b676cd6a87c707e188fff3d6d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाळूज भागातील बजाज नगरात छट पूजा उत्सव उत्साहात संपन्न झाला.(छायाचित्र: अनिकेत घोडके)
2/7
![मावळत्या सूर्याला आग्र्य देण्यासाठी भाविकांची उपस्थिती होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/31/d9dd5efd6f644d5d3e4c2b61488d99062b4f3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मावळत्या सूर्याला आग्र्य देण्यासाठी भाविकांची उपस्थिती होती.
3/7
![बजाजनगर येथील रामलीला मैदान परिसरात उत्तर भारतीयांच्या वतीने छट पूजेचे आयोजन करण्यात आले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/31/cee233015eb9d1180db66f8d51cb64db80c12.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बजाजनगर येथील रामलीला मैदान परिसरात उत्तर भारतीयांच्या वतीने छट पूजेचे आयोजन करण्यात आले होते.
4/7
![यासाठी भाविकांनी तीन दिवसांचा उपवास ठेवला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/31/ce20684f2ce42e8c4f063be4525b477f3b694.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यासाठी भाविकांनी तीन दिवसांचा उपवास ठेवला होता.
5/7
![मावळत्या सूर्याला आग्र्य देण्यासाठी महिला विविध वेशभूषेत पूजेचे साहित्य घेऊन रामलीला मैदानात जमल्या होत्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/31/e81b24e77136ffd6d4c126511fc410a218255.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मावळत्या सूर्याला आग्र्य देण्यासाठी महिला विविध वेशभूषेत पूजेचे साहित्य घेऊन रामलीला मैदानात जमल्या होत्या.
6/7
![यावेळी महिलांनी मावळत्या सूर्याला आग्र्य देण्यासाठी पाण्यात उभे राहून सूर्यपूजन केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/31/8e4c56f21f560b93d0685b2e51c2cfba0701f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी महिलांनी मावळत्या सूर्याला आग्र्य देण्यासाठी पाण्यात उभे राहून सूर्यपूजन केलं.
7/7
![यावेळी भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/31/63de1e452d171b4f95e5b6387fb4c7361946b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली
Published at : 31 Oct 2022 09:11 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
भविष्य
मुंबई
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)