एक्स्प्लोर
Chatrapati Sambhaji Nagar: औरंगाबादच्या नामांतरानंतर शहरात जल्लोष, पाहा फोटो
Chatrapati Sambhaji Nagar: औरंगाबाद शहराच्या नामांतराला केंद्राने परवानगी दिल्यावर आता शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आहे.

Chatrapati Sambhaji Nagar: औरंगाबादच्या नामांतरानंतर शहरात जल्लोष
1/9

औरंगाबाद शहराचे नाव बदलताच ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आले.
2/9

छत्रपती संभाजीनगर शहरातील टीव्ही सेंटर भागात असाच जल्लोष साजरा करण्यात आला.
3/9

पालकमंत्री संदिपान भुमरे यांची देखील जल्लोषात उपस्थिती पाहायला मिळाली.
4/9

दरम्यान यावेळी सहकारमंत्री अतुल सावे देखील उपस्थित होते.
5/9

दरम्यान याचवेळी भाजप-शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते जल्लोषात सहभागी झाले.
6/9

तर अनेक शिवप्रेमी देखील यावेळी हजर असल्याचे पाहायला मिळाले.
7/9

यावेळी कार्यकर्त्यांनी मंत्री भुमरे यांना पेढे भरवण्यात आला. त्यानंतर जल्लोष व्यक्त केला.
8/9

दरम्यान यावेळी आनंद साजरा करताना मंत्री सावे यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला होता.
9/9

तर याचवेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली.
Published at : 25 Feb 2023 08:36 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
