एक्स्प्लोर
Advertisement

PHOTO: औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीकडून जनआक्रोश आंदोलन
Aurangabad NCP Protest: शिंदे-फडणवीस सरकारसह केंद्र सरकारच्या विरोधात औरंगाबादमध्ये आज राष्ट्रवादीकडून जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.

Aurangabad NCP Protest
1/8

औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हे आंदोलन करण्यात आले.
2/8

यावेळी औरंगाबाद शहरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
3/8

वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, वाढता भ्रष्टाचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि महिलांचा होणारा अपमान या प्रमुख मुद्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
4/8

तर यावेळी औरंगाबाद शहर पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला.
5/8

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी जिल्हा कमिटीच्या वतीने जनआक्रोश आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
6/8

यावेळी महिला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
7/8

तर यावेळी आंदोलक महिलांनी गॅसवर स्वयंपाक करत महागाईचा निषेध केला.
8/8

तर यावेळी 'या सरकारचे करायचं काय, खाली मुंडके वरती पाय', 'राज्यपालांची हकालपट्टी झालीच पाहिजे', असा घोषणाबाजी करण्यात आली.
Published at : 30 Nov 2022 04:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
