एक्स्प्लोर

PHOTO: जगभरातील पर्यटकांना भुरळ घालणारी औरंगाबाद शहरातील 10 पर्यटन स्थळे

Aurangabad News: औरंगाबाद शहरातील विविध पर्यटनस्थळे आणि धार्मिकस्थळे पाहण्यासाठी रोज हजारो पर्यटक भेट देत असतात.

Aurangabad News

1/10
औरंगाबाद शहरातील सिद्धार्थ उद्यान आणि प्राणीसंग्रहालया (Siddharth Garden and Zoo) मराठवाड्यातील नागरिक पर्यटनासाठी येतात.

2/10
औरंगाबाद शहरातील एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाणचक्की (Panchakki) म्हणजेच पाण्यावर चालणारी चक्की पाहण्यासाठी देखील रोज हजारो पर्यटक येत असतात.

3/10
डोंगरात खोदलेली औरंगाबाद बौद्ध लेणी (Buddha Leni Aurangabad) ही बीबी का मकबरऱ्यापासून काही अंतरावर असून, याठिकाणी देखील पर्यटकांची वर्दळ असते.

4/10
'दखन का ताज' म्हणून ओळख असलेल्या बीबी का मकबरा (Bibi Ka Maqbara) पाहण्यासाठी देखील रोज हजारो पर्यटक औरंगाबाद शहरात येत असतात.

5/10
औरंगाबादपासून 35 किलोमीटरवर असलेल्या दौलताबाद किल्ल्यावर (Daulatabad Fort) देखील राज्यासह देशभरातील पर्यटक येतात.

6/10
औरंगाबादपासून 102 किलोमीटरवर असलेली जगप्रसिद्ध अजिंठा लेणी (Ajanta Caves) पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक येत असतात.

7/10
औरंगाबादपासून 32 किलोमीटरवर असलेल्या वेरूळ लेणी (Ellora Caves) पाहण्यासाठी देखील देशातील विविध भागातून पर्यटक येत असतात, सोबतच वेगवेगळ्या देशातील पर्यटकांची देखील याठिकाणी गर्दी पाहायला मिळते.

8/10
प्रसिद्ध 12  ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग (Grishneswar Jyotirlinga Temple) औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे 11 किलोमीटर अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. याठिकाणी रोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात.

9/10
औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिरातील (Bhadra Maruti Temple Aurangabad) झोपेच्या मुद्रेत हनुमानजीची मूर्ती आहे. ज्यामुळे हे मंदिर पर्यटकांचे मुख्य केंद्र आहे.

10/10
औरंगाबादपासून 50 किलोमीटरवर असलेला आशिया खंडातील सर्वात मोठा मातीचा धरण म्हणून ओळख असलेला जायकवाडी धरण (Jayakwadi Dam) पाहण्यासाठी देखील पर्यटक पैठणला भेट देतात.

औरंगाबाद फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट

Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा

Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
Embed widget