एक्स्प्लोर
Aurangabad: आता औरंगाबाद शहरातील रस्त्यांवर धावणार 'इलेक्ट्रिक बस'
Electric Bus
1/6

पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी शहरात 35 इलेक्ट्रिक बस घेण्याची घोषणा करण्यात आली होती.
2/6

त्यापैकी एक इलेक्ट्रिक बस सोमवारी शहरात चाचणी घेण्यासाठी दाखल झाली.
Published at : 05 Jul 2022 03:47 PM (IST)
आणखी पाहा























