एक्स्प्लोर
PHOTO: औरंगाबाद जिल्ह्यातील 216 ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रकिया सुरु
Gram Panchayat Election: औरंगाबाद जिल्ह्यातील 216 ग्रामपंचायतसाठी आज मतदान प्रकिया पार पडत आहे.
Aurangabad News
1/6

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे.
2/6

सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरवात झाली आहे.
3/6

मतदार सकाळपासूनच मतदान केंद्रावर येतांना पाहायला मिळत आहे.
4/6

यावेळी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.
5/6

अनेकांनी आपल्या सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे.
6/6

यावेळी मतदारांमध्ये मोठा उत्साहा पाहायला मिळत आहे.
Published at : 18 Dec 2022 10:29 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















