एक्स्प्लोर
National Yogasana Sports Championship | तिसऱ्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत सादर केलेल्या योग प्रात्यक्षिकांनी जिंकली उपस्थितांची मने...
गेल्या काही वर्षात योगासन आणि योगा याचं महत्त्व भारतीयांना पटलंय.. तिसऱ्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत सादर केलेल्या योग प्रात्यक्षिकांनी जिंकली उपस्थितांची मने...
3rd Sub Junior Junior National Yogasana Sports Championship
1/11

29 देशातील 800 विद्यार्थ्यांनी 65 योग तज्ञांच्या समोर प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकली आहे .
2/11

पारंपारिक योगा बरोबरच संगीतावर आधारित योग प्रात्यक्षिकांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले..
Published at : 29 Dec 2022 04:57 PM (IST)
आणखी पाहा
























