एक्स्प्लोर
Sujay Vikhe : बाळासाहेब थोरातांच्या होम ग्राउंडवर सुजय विखेंचा 'मै हूँ डॉन' गाण्यावर डान्स; पाहा PHOTOS
Sujay Vikhe : बाळासाहेब थोरातांच्या होम ग्राउंडवर सुजय विखेंनी 'मै हूँ डॉन' गाण्यावर डान्स केला. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Sujay Vikhe Patil
1/6

जनसेवा फाऊंडेशनच्या वतीने संगमनेर शहरात महिलांसाठी हळदी कुंकू व खेळ पैठणी हा कार्यक्रम पार पडला.
2/6

बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थाना शेजारीच असणाऱ्या जाणता राजा मैदानावर पार पडलेल्या या कार्यक्रमात सुजय विखे व थोरात यांचा पराभव करणारे आमदार अमोल खताळ सपत्नीक या कार्यक्रमाला हजर होते.
3/6

सुजय विखे आणि अमोल खताळ यांनी आपल्या पत्नीसह रॅम्प वॉक केला.
4/6

यानंतर बच्चे कंपनी समवेत सुजय विखे यांनी झिंगाट गाण्यावर ठेका धरला.
5/6

तर मै हु डॉन या गाण्यावर सुजय विखेंनी ठेका धरल्याने त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
6/6

यावेळी महिला देखील मोठ्या संख्येनं कार्यक्रमात उपस्थित होत्या.
Published at : 09 Feb 2025 10:18 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























