एक्स्प्लोर
Bhandardara Dam : सलग सुट्ट्या आणि पर्यटनाचा आनंद, भंडारदरामध्ये पर्यटकांची रेलचेल
Bhandardara Dam : भंडारदरा धरण परिसर म्हणजेच पर्यटकांसाठी महाराष्ट्राची चेरापुंजी अशी ओळख आहे.
Bhandardara Dam
1/9

हिरवाईने नटलेला परिसर, धरणाचे ओसंडून वाहणार पाणी हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.
2/9

त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा या परिसरात दिसून येत आहेत.
Published at : 15 Aug 2023 01:34 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
पुणे
भारत
महाराष्ट्र























