नेहाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर ती एमटीव्ही रोडीजमध्ये दिसून आली होती. तसेच नेहाची आगामी शॉर्टफिल्म लवकरच प्रदर्शित होणार आहे. (Photo Credit - Instagram)
3/8
गरोदरपणात महिलांचं वजन वाढतं. नेहाचंही याकाळात वजन वाढलं होतं. परंतु, 2020 मध्ये तिने आपलं वजन कमी केलं आहे.
4/8
नेहाच्या लेटेस्ट फोटोंमध्ये ती पहिल्यापेक्षा फिट दिसत आहे. नेहाने 10 मे 2018 मध्ये अंगद बेदीसोबत आपली लग्नगाठ बांधली होती. तर 18 नोव्हेंबर 2018 मध्ये नेहाने मुलीला जन्म दिला. (Photo Credit - Instagram)
5/8
वाढलेल्या वजनामुळे नेहा धुपियाला अनेकदा ट्रोलही करण्यात आलं होतं. नेहाने लॉकडाऊनमध्ये आपल्या वर्कआऊट आणि डाएट फॉलो करत वजन कमी केलं आहे. (Photo Credit - Instagram)
6/8
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गरोदरपणानंतर नेहाने आपलं वाढलेलं वजन कमी केलं आहे. गरोदरपणानंतर नेहाचं वजन जवळपास 25 किलोंनी वाढलं होतं. (Photo Credit - Instagram)
7/8
पण नेहा धुपिया आता स्ट्रिक्ट वर्कआउट आणि डाएट प्लान फॉलो करत फॅट टू फिट झाली आहे. (Photo Credit - Instagram)
8/8
मुलीच्या जन्मानंतर नेहा धुपिया (Neha Dhupia)चं वजन वाढलं होतं, त्यामुळे अनेकदा ती सोशल मीडियावर ट्रोलही झाली होती. (Photo Credit - Instagram)