एक्स्प्लोर

World Vegetarian Day 2023 : आज 'जागतिक शाकाहारी दिना'च्या दिवशी, शाकाहारी असण्याचे फायदे काय आहेत? पाहा

आज 'जागतिक शाकाहारी दिना'च्या दिवशी जाणून घ्या शाकाहारी आहाराचा शरीराला काय फायदा होतो.

World Vegetarian Day 2023

1/10
आज 'जागतिक शाकाहारी दिवस' साजरा केला जात आहे. शाकाहाराला प्रोत्साहन  देण्यासाठी आणि शाकाहारी जीवनशैलीचे आरोग्य आणि मानवी फायद्यांविषयी जागरुकता  निर्माण करण्यासाठी दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी 'जागतिक शाकाहारी दिन' साजरा केला जातो.

2/10
शाकाहारी आहार म्हणजे काय - शाकाहारी आहारात मांस, मासे, सीफूड इत्यादींचा समावेश  नसून दुग्धजन्य पदार्थ, फळे, कडधान्ये, हिरव्या भाज्या, ड्रायफ्रुट्स हे खाल्ले जाते.

3/10
शाकाहारी आहारात मांस आणि मासे यांचा समावेश नाही, त्यामुळे तुम्ही कोलेस्ट्रॉलच्या  समस्येपासून दूर राहू शकता. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहत असल्याकारणाने  लठ्ठपणा आणि  हृदयविकारापासून तुम्ही दूर राहता.

4/10
शाकाहारी अन्न देखील अनेक प्रकारे हृदयाचे आरोग्य वाढवते. शाकाहारी पदार्थांमध्ये फायबर कमी प्रमाणात असल्याने हृदय निरोगी राहते. शाकाहारी आहार घेतल्यास रक्तदाब, हृदयविकार  आणि उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका कमी होतो.

5/10
शाकाहारी आहार घेतल्यास वयात आल्यावर होणाऱ्या टाईप-2 मधुमेह होण्याचा धोका बर्‍याच  प्रमाणात कमी होऊ शकतो.

6/10
हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे रक्तातील  साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

7/10
शाकाहारी आहार घेतल्याने मेंदू निरोगी राहतो.  अभ्यासातून असे दिसून आले आहे की अधिक पालेभाज्यांचे सेवन केल्याने स्मृतिभ्रंश, अल्झायमर हे आजार दूर राहण्यास मदत होते.

8/10
इतकेच नाही तर शाकाहारी राहिल्याने कर्करोग होण्याचा धोका कमी असतो. शाकाहारी आहारात भरपूर पोषक, जीवनसत्त्वे आणि प्रथिने देखील असतात, जे शरीराला निरोगी आणि मजबूत ठेवतात.

9/10
शाकाहारी अन्नामध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे पचनाशी संबंधित समस्या कमी होतात.

10/10
शाकाहारी आहारात तुम्ही जर भोपळा, रताळे, काकडी , मुळा , बटाटा या पदार्थांचे सेवन  सालीसकट केले तर तुमच्या शरीराकरता ते खूप फायदेशीर ठरू शकते

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...

Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीEknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget