एक्स्प्लोर
Winter Health Tips: हिवाळ्यात 'ही' फळे खाणे ठरेल फायदेशीर
Winter Health Tips: हिवाळ्यात ही फळे खाणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. प्रत्येक ऋतुमानानुसार फळांचे सेवन करणे हे आरोग्याला फायदेशीर ठरू शकते.
Winter Health Tips: हिवाळ्यात 'ही' फळे खाणे ठरेल फायदेशीर
1/10

अंजीर: अंजीर हे फळ देखील अत्यंत गुणकारी आहे. अंजीरातील कॅल्शिअम हाडांसाठी अत्यंत महत्वाचे आहे. तसेच वजन कमी करण्यासाठी या फळाची खूप मदत होते.
2/10

पेरू: सर्दीमुळे अनेकजण पेरू खाणे टाळतात. पण, पेरुमध्ये असणारे व्हिटामीन सी आणि अँटी-ऑक्सिडेंट रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
Published at : 09 Jan 2023 09:20 PM (IST)
आणखी पाहा























