एक्स्प्लोर
Winter Health Tips : हिवाळ्यात काळे की पांढरे? कोणते तीळ आरोग्यासाठी गुणकारी?
Winter Health Tips : हिवाळ्यात काळे तीळ खाणे जास्त फायदेशीर असते. काळ्या तिळामध्ये असे अनेक गुणधर्म आहेत जे हिवाळ्यात आरोग्यासाठी चांगले असतात.
Winter Health Tips
1/9

थंडीची चाहूल लागताच तिळाचे लाडू आणि चिक्की यांचा सुगंध आपल्याला आकर्षित करतो. तीळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
2/9

पण प्रश्न असा पडतो की हिवाळ्यात कोणता तीळ जास्त पौष्टिक असतो - काळा की पांढरा?
Published at : 22 Oct 2023 06:38 PM (IST)
आणखी पाहा























