एक्स्प्लोर
Health Tips : Irritable bowel syndrome म्हणजे काय? या आजारात कोणत्या गोष्टी खाऊ नयेत? जाणून घ्या लक्षणं आणि उपचार
Irritable bowel syndrome : इरिटेबल बॉवेल सिंड्रोम (IBS) हा एक सामान्य विकार आहे. जो मोठ्या आतड्याला प्रभावित करतो.
Health Tips
1/10

बर्याच लोकांना इरिटेबल बाॅवेल सिंड्रोम (IBS) चा त्रास होतो. ही पोटाशी संबंधित गंभीर समस्या असू शकते, जर त्याची लक्षणे वेळेवर ओळखली गेली नाहीत आणि त्यावर उपचार केले गेले नाहीत तर ही समस्या गंभीर होऊ शकते.
2/10

इरिटेबल बॉवेल सिंड्रोम लक्षणे - पोटदुखीच्या त्रासाबरोबर जुलाब , पोट न दुखता केवळ जुलाब ओटीपोटात, पोटात उजवीकडे आणि डावीकडे, वरच्या पोटात दुखते , पोट अधुनमधून दुखते, पोटात कळ येते.
Published at : 02 Oct 2023 01:51 PM (IST)
आणखी पाहा






















