एक्स्प्लोर
Olive Oil For Dark Lips: हिवाळ्यात ओठांचा रंग काळा झाला असेल तर हे घरगुती उपाय करून पाहा!
बहुतेक लोकांना काळ्या ओठांचा त्रास होतो. काळे ओठ दूर करण्यासाठी लोक महागडे ब्युटी ट्रीटमेंटचा अवलंब करतात, चला जाणून घेऊया ओठांचे काळेपणा दूर करण्याचे घरगुती उपाय
ऑलिव्ह ऑइल
1/10

हिवाळ्यात काळे आणि फाटलेल्या ओठांमुळे अनेकांना त्रास होतो. चेहऱ्याचा रंग गोरा असला तरी ओठ काळे असल्याचे अनेक लोकांसोबत पाहायला मिळते.
2/10

काळे ओठ दूर करण्यासाठी लोक महागडे ब्युटी ट्रीटमेंट आणि अनेक रासायनिक सौंदर्य उत्पादने वापरतात. पण यानंतरही ओठांचा काळेपणा दूर होत नाही.
Published at : 22 Dec 2022 12:52 PM (IST)
आणखी पाहा























