एक्स्प्लोर

Parents Tips : मुलांच्या या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात! त्यांना हवी असू शकते तुमची मदत!

जेव्हा मुलाला आपली गरज वाटते आणि तो या भावनेला शब्द देऊ शकत नाही, तेव्हा तो आपल्या वागण्यातून व्यक्त करतो. त्यांना समजून घ्यायला हवं.

These things show that ignoring the fact that your child wants more connections from you can be overwhelming.

1/9
मुले शब्दांपेक्षा कृतीतून आपल्या भावना अधिक व्यक्त करतात. जर आपण त्यांना समजून घेतले नाही तर ते आणखी चिडचिडे होऊ शकतात. (Photo Credit : pexels )

2/9
जेव्हा मुलाला आपली गरज वाटते आणि तो या भावनेला शब्द देऊ शकत नाही, तेव्हा तो आपल्या वागण्यातून व्यक्त करतो. त्यांना समजून घ्यायला हवं. (Photo Credit : pexels )

3/9
मुले वारंवार आग्रह धरतात की तुम्ही त्यांच्याबरोबर सर्व खेळ खेळा. लूडो, कॅरम, चेस, लेगोस, बिल्डिंग ब्लॉक्स बनवा आणि त्यांना विजेते बनताना पहा आणि त्यांचा उत्साह वाढवा. यामुळे त्यांना अधिक अभिमान वाटतो आणि आपण त्यांच्याशी अधिक कनेक्टेड राहतो.(Photo Credit : pexels )

4/9
तुम्ही लॅपटॉप चालवत असाल,  स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असाल किंवा घराची साफसफाई करत असाल, तुमच्या प्रत्येक कामात मुलांना तुमची मदत करायची असते. त्यांच्या सहकार्याने तुमचे काम वाढले तरी ते आपल्या मुद्द्यावर ठाम राहतात. तुमच्यासोबत काम केल्याने त्यांना तुमच्या आयुष्यात त्यांचं महत्त्व वाढलेलं दिसतं आणि या भावनेने ते तुमच्याशी आणखी जोडलेले वाटतात आणि आनंदी होतात.(Photo Credit : pexels )

5/9
कधी कधी  मुलांना  काय हवंय ते समजत नाही, पण प्रत्यक्षात ते  तुमच्याकडून आणखी कनेक्शनची मागणी करत असतात , तेव्हा ते  रडायला लागतात . तेव्हा त्यांच्या  रडण्याचं स्पष्ट कारण नसेल तर मुलांना मिठी मारून गप्प करा.(Photo Credit : pexels )

6/9
प्रत्येक छोट्या-छोट्या यशाच्या वेळी आपण त्यांना पहावे अशी त्यांची इच्छा असते. यामुळे त्यांना अधिकच कुतूहल, प्रेरणा आणि आनंद वाटतो. ते खेळत असतात , नृत्य करत असतात किंवा साधे बिल्डिंग ब्लॉक तयार करत असतात पण त्यावेळी त्यांच्या पालकांनी त्यांना पहावे आणि त्यांचे कौतुक करावे अशी त्यांची इच्छा असते.  त्यामुळे त्यांचे संकेत समजून घ्या आणि आपण त्यांच्याबरोबर आहात याची त्यांना जाणीव करून द्या आणि अशा प्रकारे त्यांना प्रेरित करा.(Photo Credit : pexels )

7/9
मूल विनाकारण आक्रमक वृत्ती अवलंबत असेल, रागावत असेल किंवा प्रत्येक टप्प्यावर ओरडत असेल तर सावध राहा आणि मुलांची विशेष काळजी घ्या तसेच त्यांना पुरेसा वेळ द्या. (Photo Credit : pexels )

8/9
जर मुलांना आपल्या पालकांना  मिठी मारायची असेल किंवा आपल्या पालकांच्या आजूबाजूला राहायचे असेल तर समजून घ्या की ते त्यांच्या पालकांकडून  अधिक कनेक्शनची मागणी करीत आहेत.(Photo Credit : pexels )

9/9
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan : इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा! भेटीवर बंदी अन् बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज, पाकिस्तानात खळबळ
इम्रान खान कुठे आहेत? तुरुंगातच मृत्यू झाल्याच्या अफवा, पाकिस्तानमध्ये खळबळ, कुटुंबीयांना भेट घेण्यापासून अडवलं
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच

अनेकजण आमच्या संपर्कात, गेलेले लोक परत येतील, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य 

मुंबईतील इमारतीत आग, घर जळून खाक; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी
मुंबईतील इमारतीत आग, घर जळून खाक; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Dharashiv : धाराशीव शहरातील रिक्षा चालकांना निवडणुकीबाबत काय वाटतं?
Anjali Damania PC : 24 तासांत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही तर...
Ekanth Shinde Nagpur : लाडकी बहीण कधी बंद होणार नाही, एकनाथ शिंदे यांचा पुन्हा एकदा शब्द
Kishori Pednekar : दुबार नावची तक्रार, प्रिंटींग मिस्टेक म्हणून आयोगाचे हात वर ? : किशोरी पेडणेकर
Smriti Palash Wedding News : स्मृती-पलाशचं लग्न व्हायरल चॅटमुळे थांबलं? उलटसुलट चर्चा सुरूच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Imran Khan : इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा! भेटीवर बंदी अन् बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज, पाकिस्तानात खळबळ
इम्रान खान कुठे आहेत? तुरुंगातच मृत्यू झाल्याच्या अफवा, पाकिस्तानमध्ये खळबळ, कुटुंबीयांना भेट घेण्यापासून अडवलं
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
अनेकजण आमच्या संपर्कात, गेलेले लोक परत येतील, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य 
अनेकजण आमच्या संपर्कात, गेलेले लोक परत येतील, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य 
मुंबईतील इमारतीत आग, घर जळून खाक; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी
मुंबईतील इमारतीत आग, घर जळून खाक; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी
Meerut Crime News: मेरठमधील सौरभ हत्याकांडातील आरोपी पत्नी मुस्कान झाली आई, मुलीला दिला जन्म, सासरच्यांनी केली डीएनए चाचणीची मागणी
मेरठमधील सौरभ हत्याकांडातील आरोपी पत्नी मुस्कान झाली आई, मुलीला दिला जन्म, सासरच्यांनी केली डीएनए चाचणीची मागणी
IIT Mumbai : आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे? भाजप मंत्र्याच्या वक्तव्यानंतर वाद वाढणार अन् राजकारण तापणार
आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे? भाजप मंत्र्याच्या वक्तव्यानंतर वाद वाढणार अन् राजकारण तापणार
अजित पवारांसाठी आधी लगीन नगरपालिकेचं; बारामतीत युगेंद्र अन् जय पवारांच्या लग्नाची घाई; कुठं अन् कधी?

Bigg Boss 19 Pranit More: बिग बॉसच्या घरात पुन्हा घमासान, प्रणित तान्या अन् फरहानाला भिडला; बाचाबाची बघून चाहते म्हणाले ....
बिग बॉसच्या घरात पुन्हा घमासान, प्रणित तान्या अन् फरहानाला भिडला; बाचाबाची बघून चाहते म्हणाले ....
Embed widget