एक्स्प्लोर

Tips For Solo Trips : सोलो ट्रिप करताय? फाॅलो करा 'या' काही साध्या आणि सोप्या टिप्स

आजच्या काळात सोलो ट्रॅव्हल ही सर्वात ट्रेंडिंग गोष्ट आहे आणि विशेषत: आता मुलीही हा ट्रेंड झपाट्याने फॉलो करत आहेत.

Tips For Solo Trips

1/10
अनेकदा महिला सोलो ट्रिपच्या नावाने गोंधळून जातात. त्यांना अनेक गोष्टींबद्दल समस्या येऊ लागतात, जसे की त्यांचे सामान एकट्याने कसे घेऊन जावे, जेवण आणि राहण्याची व्यवस्था सुरक्षित असेल की नाही, आजारी पडल्यास काय होईल.अशा वेळी काही टिप्स तुमच्या कामी येऊ शकतात पाहा.

2/10
तुम्ही कुठेतरी प्रवास करण्याचा विचार कराल तेव्हा प्रथम त्या ठिकाणची माहिती मिळवणे गरजेचे  आहे. उदाहरणार्थ, जवळचे रेल्वे स्टेशन, विमानतळ, रस्ता मार्ग, हॉटेल, भोजन व्यवस्था, बाजार, पोलीस स्टेशन, प्रसिद्ध ठिकाणे इ. असे केल्याने तुम्ही चांगल्या पद्धतीने नियोजन करु शकाल.

3/10
प्रवासादरम्यान, तुम्ही मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, तिकीट, इत्यादी  महत्त्वाची कागदपत्रे तुमच्यासोबत ठेवावीत. स्वत:चे दोन फोटो देखील सोबत ठेवावेत.

4/10
तुम्ही एकटे जात असाल, तर वेळोवेळी तुमचे लोकेशन शेअर करत राहावा. सुरक्षेच्या दृष्टीने हे खूप उपयुक्त ठरेल. नेटवर्क कुठेही उपलब्ध नसले तरी तुमच्या कुटुंबातील सदस्यांना काळजी होणार नाही आणि तुम्ही कुठे आहात हे त्यांना कळेल.

5/10
प्रवासादरम्यान तुमची प्रकृती बिघडण्याची शक्यता असल्याने औषधे सोबत ठेवा. अशा परिस्थितीत ही औषधे उपयुक्त ठरतील. पोटदुखी, लूज मोशन, गॅस, पेन किलर, ताप इत्यादीसाठी औषधे सोबत ठेवा.

6/10
बहुतेक व्यवहार आता कॅशलेस झाले असले तरी तरीही तुमच्याकडे रोख रक्कम ठेवा. याचा वापर तुम्ही स्थानिक बाजारात किंवा लहान वस्तू खरेदी करण्यासाठी करु शकता.

7/10
दिवसाच्या वेळी स्थानावर पोहोचण्याचा प्रयत्न करा. रात्रीपेक्षा दिवसा पोहोचणे अधिक आरामदायक आणि सुरक्षित आहे.

8/10
मनमोकळे वागणे खूप चांगले आहे. मात्र अनोळखी लोकांशी संवाद साधू नये. तसेच कोणाशीही वैयक्तिक माहिती शेअर करु नये.

9/10
एकट्याने प्रवास करताना, खाजगीऐवजी सार्वजनिक वाहतूक वापरण्याचा प्रयत्न करा जेणेकरून  सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवणार नाही. तसेच कोणाशीही हँग आउट करण्यापूर्वी, पार्टीला जाण्यापूर्वी किंवा एकत्र राहण्यापूर्वी अनेक वेळा विचार करा आणि शक्य असल्यास ते टाळा.

10/10
संध्याकाळच्या वेळी अशा ठिकाणी एकटे जाऊ नका जिथे खूप शांतता आहे. समुद्रकिनाऱ्यावर एकटे फिरु नका.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड

Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHASaif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Sanju Samson : संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
Embed widget