एक्स्प्लोर
Health Tips : आहारातील 'या' पदार्थांमुळे तुमची चिंता, अस्वस्थता वाढते; जाणून घ्या सविस्तर
आजकाल खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. काही पदार्थांमुळे अस्वस्थता वाढू शकते. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींची विशेष काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात.
Health Tips
1/11

व्यस्त जीवनशैली आणि खराब खाण्याच्या सवयींमुळे अस्वस्थता आणि चिंता वाढू शकते. याची इतरही अनेक कारणे असू शकतात.
2/11

मात्र या कारणांमध्ये अनेक पदार्थांचाही समावेश होतो. त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयींबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे.
Published at : 23 Sep 2023 04:47 PM (IST)
आणखी पाहा






















