एक्स्प्लोर
राजस्थानच्या 'या' मंदिरात उंदरांना शुभ मानलं जातं; पाहा फोटो!
भारत हा वैविध्याने नटलेला देश आहे, पण याचं वैविध्य हे खूपच दैवी आहे, राजस्थान मध्ये मंदिरात उंदीरं शुभ मानून त्यांची पूजा केली जातेय, जाणून घ्या पूर्ण माहिती...
Rajasthan bikaner's karni mata mandir
1/8

राजस्थानातील बीकानेर जवळचं करणी माता मंदिर हे आपल्या अनोख्या परंपरेसाठी जगभर प्रसिद्ध आहे.
2/8

या मंदिरात सुमारे 25,000 उंदीर राहतात आणि त्यांना इथे पवित्र मानलं जातं. स्थानिक लोक या उंदरांना “काबा” म्हणतात आणि त्यांना करणी मातांचे अवतार मानून पूजा करतात.
Published at : 09 Sep 2025 04:43 PM (IST)
आणखी पाहा























