एक्स्प्लोर
Skin Care Tips : तजेलदार त्वचेसाठी पपई आहे गुणकारी, जाणून घ्या फायदे
Papaya
1/7

Papaya Skin Care Tips : उन्हाळ्यात सूर्यप्रकाशामुळे त्वचेवर टॅनिंग होते. हे टॅनिंग पपईने सहज दूर करता येते.
2/7

पपईमध्ये जीवनसत्त्व आणि खनिजे चांगल्या प्रमाणात असतात. पपईच्या मदतीने तुम्ही व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी चे गुणधर्म त्वचेला देऊ शकता. पपईमध्ये पॅपेन एंजाइम असते. जे त्वचेच्या मृत पेशींची समस्या दूर करते.
Published at : 08 Feb 2023 09:05 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























