एक्स्प्लोर
Side Effects of Peanuts : थंडीत शेंगदाणे खायला आवडतायत? जाणून घ्या दुष्परिणाम
Side Effects of Peanuts : जर तुम्ही एकाच वेळी गरजेपेक्षा जास्त शेंगदाणे खाल्ले तर तुम्हाला पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.
Peanuts
1/9

थंडीच्या दिवसांत हवेतील गारवा आणि गरमागरम भट्टीतील शेंगदाणे खायला कोणाला आवडत नाही. अनेक जण तर नाश्ता किंवा तोंडात टाकण्यासाठी टाईमपास म्हणून शेंगदाण्याकडे पाहतात.
2/9

शेंगदाण्यात असे अनेक पौष्टिक घटक असतात, जे आरोग्यासाठी उत्कृष्ट मानले जातात.
Published at : 05 Dec 2022 05:27 PM (IST)
आणखी पाहा























