एक्स्प्लोर
Ayodhya Ram madir : कुर्ता अन् धोतर; प्रभू श्रीराम अभिषेक सोहळ्यासाठी पंतप्रधानांचा खास पेहराव
Ayodhya Ram madir : कुर्ता अन् धोतर; प्रभू श्रीराम अभिषेक सोहळ्यासाठी पंतप्रधानांचा खास पेहराव (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
PM Modi (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
1/7

आजचा दिवस देशवासियांसाठी खास आहे. अयोध्येत आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रभू रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली आहे (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
2/7

अभिजीत मुहूर्त 22 जानेवारी रोजी दुपारी 12:29 वाजून 8 सेकंद ते 12:30 मिनिटे 32 सेकंदापर्यंत करण्यात आली आहे (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
Published at : 22 Jan 2024 12:56 PM (IST)
आणखी पाहा























