एक्स्प्लोर

Kojagiri Pournima 2023 : 28 ऑक्टोबरला कोजागिरी पूजा, चंद्रग्रहण! लक्ष्मीपूजन केव्हा आणि कसे करावे? विशेष उपाय जाणून घ्या

Kojagiri Pournima 2023 : शरद पौर्णिमेच्या दिवशी कोजागिरी पूजा होणार आहे. धनप्राप्तीसाठी या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करणे आणि काही विशेष उपाय करणे महत्त्वाचे मानले जाते.

Kojagiri Pournima 2023 kojagari lakshmi puja 2023 marathi news

1/7
28 ऑक्टोबर 2023 रोजी शरद पौर्णिमेला कोजागिरी पूजा केली जाईल. बंगाल, ओरिसा आणि आसाममध्ये या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे.

2/7
कोजागरी व्रत देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे. या दिवशी आणि रात्री विधीनुसार लक्ष्मीची पूजा केल्यास धन-समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त होतात. जाणून घ्या कोजागिरी पूजेचा शुभ मुहूर्त, उपाय आणि पूजेची पद्धत.

3/7
कोजागिरी पूजेचा शुभ मुहूर्त 28 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 11.39 ते 29 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 12.31 पर्यंत आहे, परंतु या रात्री चंद्रग्रहण देखील असेल, जे 02.23 मिनिटांनी संपेल. अशा स्थितीत ग्रहणाचा कालावधी संपल्यानंतरच कोजागिरी पूजा करावी.

4/7
कोजागिरी म्हणजेच या दिवशी रात्री लक्ष्मी देवी कोजागरीला विचारते की कोण जागे आहे? पौराणिक मान्यतेनुसार, शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी येते आणि रात्री जागृत राहून तिची पूजा करतात

5/7
कोजागिरी पूजेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करताना 'श्री सूक्त', 'कनकधारा स्तोत्र' किंवा श्रीकृष्ण मधुराष्टकम् पाठ केले जाते. असे मानले जाते की यामुळे गरिबी दूर होते. आर्थिक मार्ग मोकळे होतात.

6/7
या दिवशी निशिथकालात म्हणजेच मध्यरात्री तुपाचे 11 दिवे लावावेत आणि 108 वेळा ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः चा जप करावा. या उपायाने देवी लक्ष्मीची कृपा निश्चितपणे प्राप्त होते.

7/7
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

धार्मिक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच

Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी

Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषणBeed  DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थितRaj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरेRaj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर

Raj Thackeray : फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट,  फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये

Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Embed widget