एक्स्प्लोर

Ram Mandir Inauguration: प्रभू श्रीराम अयोध्येतील राम मंदिरात विधीवत विराजमान!

Ram Mandir Inauguration: घरी बसून घ्या रामलल्लाचं दर्शन!

प्रभू श्रीराम अयोध्येतील राम मंदिरात विधीवत विराजमान! (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

1/10
प्रभू श्रीराम अयोध्येतील राम मंदिरात विधीवत विराजमान! या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक सोहळ्याकडे जगभरातील रामभक्तांचे लक्ष लागले आहे. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

2/10
देशभरातील सर्व स्तरातील लोकांमध्ये राम मंदिराविषयी प्रचंड उत्साह आहे. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

3/10
या उत्सवाच्या निमित्याने संपूर्ण देशात राममय वातावरण निर्माण झालं आहे. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

4/10
भारताच्या इतिहासामध्ये आजचा दिवस सुवर्ण अक्षरात नोंदवला जाईल, कारण या दिवशी अनेक वर्षांनी रामलल्ला अयोध्येतील त्यांच्या भव्य राम मंदिरात निवास करतील. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

5/10
या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक सोहळ्याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने जगभरातील रामभक्त आपली सेवा प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण करत आहे. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

6/10
राम मंदिराची तयारी घरोघरापासून मंदिरापर्यंत जोरात सुरु आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.  (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

7/10
अवघा देश श्रीराममय झाला आहे. श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होताना भारतातच नव्हे जगभरातील रामभक्त आनंदोत्सव साजरा करण्याच्या तयारीत आहेत (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

8/10
सोनू निगम, अनुराधा पौडवाल, शंकर महादेवन उन्ची रामचरणी गायनसेवा! (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

9/10
राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर परिसरात 56 प्रजातींची अनेक रोपे लावली गेली आहेत. देशी-विदेशी फुलांनी राम मंदिर सजवण्यात आलं आहे.  (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

10/10
प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याला राजकीय, क्रीडा आणि उद्योगपती मंडळींसह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित... (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

धार्मिक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Chaturthi 2026 : गणेशोत्सव आणि हरतालिका एकाच दिवशी; कोणती पूजा आधी करावी? वाचा पूजा, विधी आणि महत्त्व, पंचागकर्ते मोहन दाते यांची माहिती
गणेशोत्सव आणि हरतालिका एकाच दिवशी; कोणती पूजा आधी करावी? वाचा पूजा, विधी आणि महत्त्व, पंचागकर्ते मोहन दाते यांची माहिती
Vidai Tips : लग्न झाल्यानंतर सासरी जाताना रडू येत नाही? 'या' सोप्या ट्रिक्समुळे येतील डोळ्यातून अश्रू; फोटोंमध्ये मिळेल परफेक्ट इमोशनल लूक
लग्न झाल्यानंतर सासरी जाताना रडू येत नाही? 'या' सोप्या ट्रिक्समुळे येतील डोळ्यातून अश्रू; फोटोंमध्ये मिळेल परफेक्ट इमोशनल लूक
How To Wash Rice Correctly : तांदूळ धुण्याची योग्य पद्धत कोणती? 'या' चुका केल्यास भात होईल चिकट आणि चवहीन
तांदूळ धुण्याची योग्य पद्धत कोणती? 'या' चुका केल्यास भात होईल चिकट आणि चवहीन
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर

व्हिडीओ

Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News :  डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजप प्रवक्त्यांविरोधातील पोस्ट सीजेपी नेते हटवणार, अभिजित दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांकांना हायकोर्टाचे समन्स

मोठी बातमी : ज्योती मेटेंचा मनोज जरांगेंना सल्ला, म्हणाल्या, ज्या मातेच्या कुशीतून जन्मलो, त्या संस्काराचे वर्तन ठेवा

Bailpola: मराठवाड्यात बैलपोळादिनी दुष्काळाचं भयाण वास्तव; कुठं वॉशिंग सेंटरवर, तर कुठं पाणी शिंपडून बैल धुतले
मराठवाड्यात बैलपोळादिनी दुष्काळाचं भयाण वास्तव; कुठं वॉशिंग सेंटरवर, तर कुठं पाणी शिंपडून बैल धुतले
'वंशावळ सिद्ध करा, नियमाप्रमाणे SEBC किंवा कुणबी एकच निवडावं लागेल, आज-उद्या प्रमाणपत्र द्या ते शक्य नाही, त्याची प्रोसेस आहे..' मनोज जरांगेंच्या मागण्यांवर जालना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले नियम

Gokul Election: 'ज्या अदृश्य शक्तीने गेल्या तीन महिन्यांपासून त्रास दिला, त्यांना जागा दाखवणार, अन्यायाची परतफेड करणार..' गोकुळ निवडणुकीसाठी पात्र 1400 दूध संस्थांचा अदृश्य शक्तीविरोधात एल्गार
'ज्या अदृश्य शक्तीने गेल्या तीन महिन्यांपासून त्रास दिला, त्यांना जागा दाखवणार, अन्यायाची परतफेड करणार..' गोकुळ निवडणुकीसाठी पात्र 1400 दूध संस्थांचा अदृश्य शक्तीविरोधात एल्गार
माधुरी हत्तीणीला वनतारामध्येच ठेवा; 'पेटा'कडून नांदणी मठामध्ये आणण्याच्या हालचाली सुरू होताच राज्य सरकारला पत्र

तुकाराम मुंढे MPSC चे अध्यक्ष होऊ शकतात, मी चेक केलंय; रोहित पवारांकडून भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी

Mumbai Cat Death: मुंबईत मांजरांना निर्घृणपणे संपवलं! चेंबूरमध्ये 20हून अधिक मांजरींचे छिन्नविछिन्न मृतदेह आढळले; अज्ञात मारेकऱ्याची माहिती देणाऱ्यास 50 हजारांचं बक्षीस
मुंबईत मांजरांना निर्घृणपणे संपवलं! चेंबूरमध्ये 20हून अधिक मांजरींचे छिन्नविछिन्न मृतदेह आढळले; अज्ञात मारेकऱ्याची माहिती देणाऱ्यास 50 हजारांचं बक्षीस
Embed widget