एक्स्प्लोर
Ashadhi Wari : तुकोबांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण, बेलवडीत डोळ्यांचं पारणं फेडणारा रिंगण सोहळा
पालखीला अगोदर पोलीस, नंतर झेंडेकरी, त्यानंतर तुळशी वृंदावन घेत महिला वारकरी, त्यानंतर विणेकरी यानंतर मानाच्या पालखी बरोबर असणाऱ्या अश्वाने रिंगणाच्या तीन फेऱ्या केल्या.
फोटो क्रेडिट - शिवतारे फोटो स्टुडिओ
1/8

देहभान हरपून विठुनामाचा जप करत, तुकाराम महाराजांचा जयघोष करत वारकऱ्यांनी पहिलं गोल रिंगण केलं.
2/8

इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले अश्वरिंगण पार पडले.
Published at : 20 Jun 2023 11:26 AM (IST)
आणखी पाहा























