एक्स्प्लोर

Parenting Tips : तुम्हालाही आपल्या मुलांना बलवान बनवायचंय? आजच मुलांच्या 'या' सवयींमध्ये करा बदल!

मात्र अनेकदा आपल्या मुलांची काळजी घेताना आणि त्यांना सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नात आपण अनेकदा अशा काही गोष्टी करू लागतो ज्यामुळे मुलं स्टॉंग होण्यापासून रोखतात.

Parenting Tips (Photo Credit : Pexel)

1/10
पालकांसाठी त्यांची मुले खूप खास असतात. आपल्या मुलांना चांगलं आयुष्य आणि भविष्य देण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात. आई-वडील प्रत्येक क्षण आपल्या मुलांना देतात. (Photo Credit : pexels )

2/10
मात्र अनेकदा आपल्या मुलांची काळजी घेताना आणि त्यांना सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नात आपण अनेकदा अशा काही गोष्टी करू लागतो ज्यामुळे मुलं  स्टॉंग होण्यापासून रोखतात.(Photo Credit : pexels )

3/10
अशावेळी तुम्हालाही आपल्या मुलाला  स्टॉंग बनवायचे असेल तर पालक म्हणून तुम्हाला तुमच्या काही सवयींवर नियंत्रण ठेवावे लागेल, जेणेकरून मुलाला स्वत: जगाचे सांसारिकत्व समजू शकेल. (Photo Credit : pexels )

4/10
पालक म्हणून, मुलाचे रक्षण करण्यासाठी आपण त्याच्या मागे उभे राहिले पाहिजे, त्याच्यासमोर नाही. त्याचे नेतृत्व करण्यापेक्षा त्याला मार्गदर्शन करा. तुम्हालाही आपल्या मुलांना स्टॉंग बनवायचे असेल तर त्यांच्यासाठी या गोष्टी आजपासूनच बंद करा(Photo Credit : pexels )

5/10
मुलांना  कोणी काही प्रश्न विचारले तर त्यांना उत्तर देण्याची संधी द्या. यामुळे लोकांना योग्य आणि चुकीची उत्तरे देण्याचा अर्थ त्यांना समजेल आणि लोकांचे प्रश्न हाताळायला शिकतील.(Photo Credit : pexels )

6/10
मुलांना जिथे गरज आहे तिथे मदत करण्यात काहीच गैर नाही, परंतु अतिमदत केल्याने त्यांच्या शरीराला आणि मनाला काम करण्याची संधी मिळत नाही आणि प्रत्येक गोष्टीसाठी ते आपल्यावर अवलंबून असतात. त्यामुळे त्यांना आयुष्यातील अडचणींना स्वत:च सामोरे जाऊ द्या आणि गरजेनुसार हात उंचावू द्या.(Photo Credit : pexels )

7/10
मुलांना प्रत्येक गोष्टीवर भेटवस्तू दिल्यास ते बिघडू शकतात. अशावेळी त्यांना विनाकारण कोणतेही गिफ्ट न देण्याचा प्रयत्न करा. मुलांसाठी सर्वात चांगली भेट म्हणजे आपला वेळ, म्हणून त्यांच्याबरोबर वेळ घालवा.(Photo Credit : pexels )

8/10
मुलांना त्यांच्या समस्यांना सामोरे जाण्याची संधी द्या. समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्यांना आपल्या मनाचा वापर करू द्या. जर ते मानसिकदृष्ट्या अधिक तणावाखाली असतील तर त्यांना आधार द्या आणि त्यांना मदत करा.(Photo Credit : pexels )

9/10
आपण आपल्या मुलांच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये सर्व निवडी करता. यामुळे ते तुमच्यावर अवलंबून राहतात आणि मग छोट्या-मोठ्या प्रत्येक निर्णयात त्यांना तुमची गरज भासू लागते.(Photo Credit : pexels )

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा

सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं

Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Full : महायुतीत खलबंत ते ठाकरेंची पालिकेसाठी रणनीती; झीरो अवरमध्ये सविस्तर विश्लेषणBharat Gogawale Zero Hour : पाऊण तास खलबतं...शिंदे-फडणवीसांच्या बैठकीत काय ठरलं? गोगावले EXCLUSIVEZero Hour Ramakant Achrekar Memorial : आचरेकर सरांच्या स्मारकाचं राज - सचिन यांच्या हस्ते उद्घाटन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
Embed widget