एक्स्प्लोर

Parenting Tips : तुमचे मूल बिघडत आहे का? वेळीच योग्य पावले उचला अन्यथा ....

आपल्या मुलांना एक चांगली व्यक्ती बनवण्यासाठी पालकांना कठोर परिश्रम करावे लागतात. पाहा.

Parenting Tips

1/10
प्रत्येक पालकांना आपल्या मुलाला एक चांगले व्यक्ती बनवायचे असते.  चांगले शिक्षण देणे, जीवनात चांगल्या गोष्टी शिकवणे, इतरांशी चांगले  वागणे यासारख्या गोष्टी मुलांना दररोज समजावून सांगितल्या जातात.

2/10
असे असूनही काही मुले चुकीच्या मार्गावर जातात. त्यांची संगत आणि  मैत्री चांगली नसेल तर अशी मुले आपल्या पालकांपासून गोष्टी लपवू  लागतात.

3/10
अशा परिस्थितीत 10 ते 12 वयोगटातील मुलांकडे लक्ष देणे आवश्यक  आहे, जेणेकरून ते पौगंडावस्थेत आल्यावर वाईट संगतीमुळे बिघडू नयेत.

4/10
नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की मुले त्यांच्या आजूबाजूला जे काही  पाहतात किंवा ऐकतात तेच फॉलो करायला लागतात. मुलांची मैत्री चुकीच्या  मुलांसोबत असेल तर तर मुलं बिघडण्याची शक्यता जास्त असते. अशा  परिस्थितीत पालकांनी मुलांकडे नीट लक्ष द्यावे.

5/10
काही मुले कोणतीही आवडती वस्तू घेण्यास हट्ट करतात. यासाठी ते  पालकांशी आरडाओरडा आणि वाद घालू लागतात.  ही सवय 8-10 वर्षे  वयोगटातील मुलांमध्ये अधिक सामान्य आहे. पालकांनी आपल्या पाल्याला  प्रेमाने समजावून सांगून या सवयीचा सामना करणे आवश्यक आहे.

6/10
जे काम तुम्ही त्याला वारंवार करण्यास मनाई करत आहात ते काम  तुमच्या मुलाने जाणूनबुजून केले तर समजून घ्या की तुमचे मूल बिघडत  आहे. जर तो तुमचे ऐकत नसेल तर तो इतरांचे कसे ऐकेल? त्याकरता  मुलांना संस्कारवर्ग लावा.

7/10
जर तुम्ही तुमच्या मुलाला घरातील कोणतेही छोटे काम करायला सांगितले  आणि त्याने ते केले नाही तर समजून घ्या की तुमचे मूल बिघडत आहे.  तुझे अजिबात ऐकत नाही. मुले हे तेव्हाच करतात जेव्हा त्यांची मैत्री आणि  संगत बरोबर नसते.

8/10
जर तुमच्या मुलाने बोलतांना अपमानास्पद भाषा आणि शिवीगाळ सुरू  केली असेल, तर हे मूल वाईट संगतीत असल्याते आणि बिघडल्याचे गंभीर  लक्षण असू शकते. मुलाच्या तोंडून कोणताही अपमानास्पद शब्द किंवा  भाषा ऐकताच लगेचच त्यांना बोला.

9/10
जर एखाद्या मुलाने वर्गमित्र किंवा मित्राकडून एखादी गोष्ट चोरली आणि  तुम्हाला ते कळले तर त्याला लगेच समजावून सांगा. त्याला मारहाण  करण्यापेक्षा, त्याला प्रेमाने समजावून सांगा की चोरीचे काय परिणाम होऊ  शकतात.

10/10
जर तुमचा मुलगा किंवा मुलगी वारंवार इतर कोणत्याही मुलाची छेड  काढत असेल किंवा मारहाण करत असेल तर ही सवय देखील योग्य नाही.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Buldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुलीTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 07 AM : 05 जुलै 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल

Embed widget