एक्स्प्लोर

Navratri 2022 : यंदाच्या नवरात्रीला द्या बॉलिवूडच्या गाण्यांचा तडका; पाहा गाण्यांची लिस्ट

Navratri 2022 : सप्टेंबर (September) महिना सुरु होताच विविध सणांची चाहूल लागते. अशा स्थितीत नवरात्रोत्सव (Navratri 2022) सुरू होण्यास अवघे काही दिवस बाकी आहेत.

Navratri 2022

1/8
गरबा म्हटला की गाणी आलीच. आणि याच गरब्यांच्या गाण्यांमध्ये बॉलिवूडही मागे नाही. अगदी 'खूबसुरत' चित्रपटातील 'घुंगट मे चॉंद होगा' गाणं असो किंवा 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटातील 'ढोलीडा' गाणं असो प्रत्येकजण या गाण्यांवर ठुमके मारताना दिसतात. अशाच काही बॉलिवूड चित्रपटांतील गाण्यांची यादी आम्ही या ठिकाणी सांगणार आहोत.

2/8
'पद्मावत' (Padmaavat) हा सिनेमा 2018 साली प्रदर्शित झाला. राजपूत घराण्यातील 'घुमर'(Ghoomar) हे गाणं देखील प्रेक्षकांच्या आवडीचं आहे.

3/8
खुबसूरत या चित्रपटातील 'घुंगट में चॉंद होगा' या गाण्याने देखील प्रेक्षकांवर भुरळ पाडली होती. अजूनही गरब्यामध्ये हे गाणं आवर्जून लावलं जातं.

4/8
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'राम लीला' (Ram Leela) या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात नगाडा हे गाणं फार प्रसिद्ध झालं. तसेच या गाण्यातील दीपिकाचा लूकही विशेष लक्षणीय होता.

5/8
गरबा म्हटलं की 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटातील 'ढोली तारो ढोल बाजे' हे गाणं वाजणार नाही हे केवळ अशक्य. आतापर्यंतच्या प्रत्येक नवरात्रीत सर्वाधिक वाजवलं जाणारं हे गाणं आहे.

6/8
'ड्रीम गर्ल' (Dream Girl) हा चित्रपट 2019 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटातील 'राधे राधे' हे गाणं देखील गरब्याची रंगत वाढवणारं आहे.

7/8
बॉलिवूड चित्रपटातील लवरात्री (Loveyatri 2018) हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच 'छोगाडा' (Chogada) या गाण्याने प्रेक्षकांना पार वेडं केलं होतं.

8/8
नुकत्याच फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातील ढोलिडा हे गाणं देखील फार दमदार आहे. या गाण्यात आलिया भट्टचा एक वेगळाच लूक प्रेक्षकांच्या समोर आला होता.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊतDhananjay Munde Beed Parali : मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा, पंकजाताईंचे आभार9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :14 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAShyam Rajput Nashik : अहिराणी भाषेत राजपूत यांचं मतदारांना आवाहन; सीमा हिरेंसाठी मैदानात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका

Kailas Patil : कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Dhananjay Munde: पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
Embed widget