एक्स्प्लोर
Navratri 2022 : ‘शैलपुत्री’ ते ‘सिद्धिदात्री’; नवरात्रीत देवीच्या 'या' रूपांचा करतात जागर!
Navratri 2022 : नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ विविध रूपांची पूजा करून नवरात्र साजरी केली जाते. दुर्गामातेची ही नऊ रूपे खूप शक्तिशाली आहेत.
Navratri 2022
1/10

26 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होतेय. या दरम्यान नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ विविध रूपांची पूजा करून नवरात्र साजरी केली जाते. देवीची ही नऊ रूपे कोणती ते जाणून घ्या.
2/10

शैलपुत्री हे देवी दुर्गेचे पहिले रूप आहे. पर्वतराजा हिमालयाच्या घरी जन्म झाल्यामुळे देवी दुर्गाच्या या रुपाला ‘शैलपुत्री’ असं नाव दिलं गेलं. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. देवी शैलपुत्रीची मनोभावे पूजा केल्याने घरात धनधान्य समृद्धी राहते, असे म्हटले जाते.
Published at : 25 Sep 2022 06:59 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग






















