एक्स्प्लोर
Skin care : चेहरा धुताना 'ही' काळजी घ्या, तुमच्या स्किन टाईपनुसार निवडा फेसवॉश..
Skin care : चेहऱ्याच्या आरोग्यासाठी फेसवॉश सर्वोतम उपाय!
![Skin care : चेहऱ्याच्या आरोग्यासाठी फेसवॉश सर्वोतम उपाय!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/24/0d21e85cfb747228a900e0003fb231c3170080181433794_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Washing face with your skin type face wash
1/10
![चेहरा धुताना तुम्ही चेहऱ्याला फेसवॉश लावा, त्यामुळे चेहरा चांगला स्वच्छ होतो.(Photo Credit :pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/24/d971ab4f2950eefe9cafaab232905936786ff.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चेहरा धुताना तुम्ही चेहऱ्याला फेसवॉश लावा, त्यामुळे चेहरा चांगला स्वच्छ होतो.(Photo Credit :pixabay)
2/10
![तुमच्या स्किन टाइपनुसार तुम्ही फेसवॉशचा वापर करा, ते जास्त फायदेशीर ठरते.(Photo Credit :unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/24/721f367210c61f34464ff432a3590438500e2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुमच्या स्किन टाइपनुसार तुम्ही फेसवॉशचा वापर करा, ते जास्त फायदेशीर ठरते.(Photo Credit :unsplash)
3/10
![क्रिम फेसवॉश, फोम फेसवॉश, क्ले फेस वॉश, जेल बेस्ड फेस वॉश इत्यादी फेसवॉशचे प्रकार आहेत. (Photo Credit :unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/24/ab3a50e119db460c820d7811e9867489e0521.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रिम फेसवॉश, फोम फेसवॉश, क्ले फेस वॉश, जेल बेस्ड फेस वॉश इत्यादी फेसवॉशचे प्रकार आहेत. (Photo Credit :unsplash)
4/10
![फेसवॉशचा वापर केल्यानं चेहऱ्यावर घामामुळे चिटकलेली धूळ सहज निघून जाईल आणि चेहरा स्वच्छ होईल. (Photo Credit :unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/24/be85ab7eb081d2af3a6aa30cb0ed052bd25dd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फेसवॉशचा वापर केल्यानं चेहऱ्यावर घामामुळे चिटकलेली धूळ सहज निघून जाईल आणि चेहरा स्वच्छ होईल. (Photo Credit :unsplash)
5/10
![त्वचेवरील अतिरीक्त ऑईल स्वच्छ करण्यासाठी फेसवॉश अत्यंत आवश्यक आहे.(Photo Credit :unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/24/67bd37325faf956ad6146c54b30bc71fa7af3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्वचेवरील अतिरीक्त ऑईल स्वच्छ करण्यासाठी फेसवॉश अत्यंत आवश्यक आहे.(Photo Credit :unsplash)
6/10
![फेस वॉशमुळे त्वचेची पोर्स देखील स्वच्छ होतात.(Photo Credit :unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/24/52caaa8f6d25ed3eb74abbfed0e08a9d77b2b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फेस वॉशमुळे त्वचेची पोर्स देखील स्वच्छ होतात.(Photo Credit :unsplash)
7/10
![फेस वॉशमुळे त्वचेचे पोर्स ब्लॉक होत नाही.(Photo Credit :unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/24/a9f886fcbfcf455cdbeb84f9c3fd7836c0abb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फेस वॉशमुळे त्वचेचे पोर्स ब्लॉक होत नाही.(Photo Credit :unsplash)
8/10
![फेस वॉशमुळे त्वचा जास्त व्हिटॅमिनयुक्त होते.(Photo Credit :unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/24/b5ee6055cd22478c56f378745993a9f0c2373.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फेस वॉशमुळे त्वचा जास्त व्हिटॅमिनयुक्त होते.(Photo Credit :unsplash)
9/10
![आपली त्वचा मुरुम, ब्लॅक हेड्स इत्यादी सर्व समस्यांपासून वाचते.(Photo Credit :unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/24/c647b191f103abd8e946d5a87358d030147a2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपली त्वचा मुरुम, ब्लॅक हेड्स इत्यादी सर्व समस्यांपासून वाचते.(Photo Credit :unsplash)
10/10
![फेस वॉशमुळे तुमचा चेहरा कोरडा होत नाही.(Photo Credit :unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/24/f241d79867d76a986c97522e5a3ff9dd1f5f9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फेस वॉशमुळे तुमचा चेहरा कोरडा होत नाही.(Photo Credit :unsplash)
Published at : 24 Nov 2023 10:39 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)