एक्स्प्लोर
Green Tomato: जाणून घ्या हिरवे टोमॅटो खाण्याचे फायदे!
टोमॅटोचे नाव घेताच लाल रंग समोर येतो, पण तो हिरव्या रंगातही आढळतो. जेव्हा टोमॅटो कच्चा असतो तेव्हा त्याचा रंग हिरवा असतो, हिरव्या टोमॅटोमध्ये अनेक पोषक तत्व असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
Tomato
1/10

टोमॅटोचा वापर जवळपास प्रत्येक भाजी बनवण्यासाठी केला जातो. टोमॅटो लाल आणि हिरव्या अशा दोन्ही रंगात उपलब्ध आहेत.
2/10

बहुतेक लोकांना लाल टोमॅटो खायला आवडतात. हिरवे टोमॅटो देखील स्वादिष्ट लागतात. हिरव्या टोमॅटोमध्ये जीवनसत्त्वे, अँटी-ऑक्सिडंट्स, कॅल्शियम, पोटॅशियम, प्रथिने, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यांसारखे अनेक पोषक घटक असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
Published at : 05 Jan 2023 01:42 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























