एक्स्प्लोर
IRCTC Tour Package : परदेशवारीचा विचार करताय? मग IRCTC चे 'हे' टूर पॅकेज पाहाच!
IRCTC Thailand Tour Package : दरवर्षी भारतीय रेल्वेच्या IRCTC विभागाकडून देश आणि परदेशात फिरण्यासाठी बजेट फ्रेंडली टूरचे आयोजन केलं जातं. यावर्षी ऑगस्ट महिन्यात थायलंडला टूर जाणार आहे.
![IRCTC Thailand Tour Package : दरवर्षी भारतीय रेल्वेच्या IRCTC विभागाकडून देश आणि परदेशात फिरण्यासाठी बजेट फ्रेंडली टूरचे आयोजन केलं जातं. यावर्षी ऑगस्ट महिन्यात थायलंडला टूर जाणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/07/79d4d85edbd30876923b6fe290fe63c11686125882965704_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
IRCTC Thailand Tour Package
1/7
![तुम्ही परदेशात सहलीला जाण्याचा विचार करत असाल, तर रेल्वे विभागाच्या IRCTC विभागाने एक टूर पॅकेज आणलं आहे. IRCTC कडून देशांतर्गत आणि परदेशातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी टूर पॅकेज लाँच करत असतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/07/b6433bfba7227886a0cb3a9ee4a5162fc81d9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुम्ही परदेशात सहलीला जाण्याचा विचार करत असाल, तर रेल्वे विभागाच्या IRCTC विभागाने एक टूर पॅकेज आणलं आहे. IRCTC कडून देशांतर्गत आणि परदेशातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी टूर पॅकेज लाँच करत असतं.
2/7
![तुम्हाला रेल्वे विभागाच्या परदेशी टूरच्या पॅकेजची माहिती देणार आहोत. या टूरचे नाव IRCTC Independence Special Thrilling Thailand असं आहे. IRCTC म्हणजे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/07/94982a1ee8843b071e8d358bdd444268af1a7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुम्हाला रेल्वे विभागाच्या परदेशी टूरच्या पॅकेजची माहिती देणार आहोत. या टूरचे नाव IRCTC Independence Special Thrilling Thailand असं आहे. IRCTC म्हणजे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड.
3/7
![हे एक स्पेशल पॅकेज आहे. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विशेष सहलीचं आयोजन केलं आहे. भारतीय स्वातंत्र्यदिन परदेशात साजरा करु शकता. कारण ही ट्रिप 11 ऑगस्ट, 2023 पासून सुरु होणार आहे. ही टूर सहा ते सात दिवसांची असू शकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/07/5a9eaa40717b032bd6ffdaa6eab572b053adc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हे एक स्पेशल पॅकेज आहे. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विशेष सहलीचं आयोजन केलं आहे. भारतीय स्वातंत्र्यदिन परदेशात साजरा करु शकता. कारण ही ट्रिप 11 ऑगस्ट, 2023 पासून सुरु होणार आहे. ही टूर सहा ते सात दिवसांची असू शकते.
4/7
![हे स्पेशल पॅकेज 6 दिवस आणि 5 रात्रीचे आहे. या सहलीची कोलकातापासून सुरुवात होणार आहे. यानंतर तुमचं विमान कोलकता विमानळावरुन थायलंडकडे उड्डाण करेल आणि थायलंडच्या पटाया विमानतळावर उतरेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/07/35ee0a6ea7ce44cc103bda3136b3178185a29.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हे स्पेशल पॅकेज 6 दिवस आणि 5 रात्रीचे आहे. या सहलीची कोलकातापासून सुरुवात होणार आहे. यानंतर तुमचं विमान कोलकता विमानळावरुन थायलंडकडे उड्डाण करेल आणि थायलंडच्या पटाया विमानतळावर उतरेल.
5/7
![तुम्हाला पॅकेजमध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे डिनर इत्यादी सुविधा मिळणार आहेत. या पॅकेजमध्ये तुम्हाला कोरल बीच, बँकॉकमधील सफारी वर्ल्डला भेट देण्याचीही संधी मिळणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/07/e19d42d42322b87db1deef79d4c67b22285cf.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुम्हाला पॅकेजमध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे डिनर इत्यादी सुविधा मिळणार आहेत. या पॅकेजमध्ये तुम्हाला कोरल बीच, बँकॉकमधील सफारी वर्ल्डला भेट देण्याचीही संधी मिळणार आहे.
6/7
![या बजेट फ्रेंडली पॅकेजमध्ये तुम्हाला विमानाचा प्रवास असणार आहे. तसेच तुम्हाला विश्रांतीसाठी हॉटेल्स, प्रवासासाठी बस किंवा कॅबची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. यासोबत सर्व प्रवाशांना प्रवासी विम्याचीही सुविधा मिळणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/07/54abdfa9c7d9d1b2d3171cdef52ef7fa6b607.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या बजेट फ्रेंडली पॅकेजमध्ये तुम्हाला विमानाचा प्रवास असणार आहे. तसेच तुम्हाला विश्रांतीसाठी हॉटेल्स, प्रवासासाठी बस किंवा कॅबची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. यासोबत सर्व प्रवाशांना प्रवासी विम्याचीही सुविधा मिळणार आहे.
7/7
![IRCTC ( इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड )च्या या स्पेशल पॅकेजनुसार, एका व्यक्तीने प्रवास केला तर 51,100 रुपये, दोन लोकांनी प्रवास केला तर प्रति व्यक्ती 43,800 रुपये आणि तीन लोकांनी प्रवास केला तर प्रति व्यक्ती 43,800 रुपये इतके पैसे लागणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/07/5a48b6e80d77318bc28955674d55ff0686874.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
IRCTC ( इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड )च्या या स्पेशल पॅकेजनुसार, एका व्यक्तीने प्रवास केला तर 51,100 रुपये, दोन लोकांनी प्रवास केला तर प्रति व्यक्ती 43,800 रुपये आणि तीन लोकांनी प्रवास केला तर प्रति व्यक्ती 43,800 रुपये इतके पैसे लागणार आहेत.
Published at : 07 Jun 2023 02:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)