एक्स्प्लोर
ऑगस्ट २०२५ मधील महत्वाचे दिवस; पाहा यादी!
रक्षाबंधन,गोपाळकाला ,स्वातंत्र्यदिन आणि गणेश चतुर्थी यांसारखे राष्ट्रीय आणि पारंपरिक सण ;ही आहे महत्वांच्या दिवसांची यादी..
पारंपरिक सण
1/7

८ ऑगस्ट २०२५: नारळीपौर्णिमा श्रावण महिन्यातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी केली जाते, आणि या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील भागांमध्ये, विशेषतः कोळी समाजात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी समुद्राची पूजा केली जाते आणि वरुण देवतेला (समुद्राचा देव) नारळ अर्पण केला जातो.
2/7

९ ऑगस्ट २०२५: रक्षाबंधन रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेम आणि निष्ठेचे प्रतीक असलेला एक सण. या दिवशी, बहिण आपल्या भावाच्या हाताला राखी बांधते आणि त्याचे रक्षण व्हावे यासाठी प्रार्थना करते. भाऊ देखील तिला आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.
Published at : 28 Jul 2025 12:51 PM (IST)
आणखी पाहा























