एक्स्प्लोर

Mental Health : मन आनंदी ठेवण्याकरता 'या' सोप्या पद्धतींचा करा अवलंब

How To Take Care Of Mental Health : तुमचे मन निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी तुमच्या रोजच्या सवयींमध्ये या 5 गोष्टींचा समावेश करा.

How To Take Care Of Mental Health

1/10
आजच्या फास्ट फॉरवर्ड जीवनात आपले मन सतत विचलित होत असते. वाढत्या कामाचा ताण किंवा  वाढत्या धावपळीमुळे स्वत:ला ताजेतवाणे ठेवणे खूप गरजेचे असते.

2/10
जर आपण त्याची योग्य काळजी घेतली नाही तर आपल्याला मानसिक थकवा जाणवतो आणि अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

3/10
मात्र येणाऱ्या या मानसिक थकव्याची गरज करण्याची फार आवश्यकता नाही. यासाठी तुम्हाला फक्त काही सोप्या पद्धतीचा अवलंब रोजच्या आयुष्यात करायचा आहे.

4/10
ध्यानधारणा -  ध्यान मनाला निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी खरोखर मदत करते. ध्यान  केल्याने मानसिक शांती मिळते ज्यामुळे तणाव कमी होतो.  ध्यान केल्याने लक्ष केंद्रित होते  आणि जागरूकता सुधारते. यामुळे मेंदुची ग्रास्पिंग पाॅवर देखील वाढते.

5/10
योग्य आहार आणि पाणी - पुरेसे पाणी पिणे आणि संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे.  पाणी पिण्याने मेंदूतील रक्त प्रवाह सुधारतो जो मेंदूच्या कार्यासाठी आवश्यक आहे. फळे,  भाज्या यांसारखे आरोग्यदायी पदार्थ मेंदूला पोषक तत्त्वे देतात.

6/10
शारीरिक व्यायाम - व्यायामामुळे मेंदूतील रक्तप्रवाह वाढण्यास मदत होते. एंडोर्फिनसारखे  हार्मोन्स वाढतात ज्यामुळे मूड सुधारतो.  नवीन न्यूरॉन्सच्या निर्मितीमुळे मेंदूची क्षमता  वाढते. स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात त्यामुळे मन शांत राहते.

7/10
कामातून ब्रेक घेणे - काही दिवस  डिजिटल उपकरणांपासून ब्रेक घेतल्यास मन निरोगी आणि आनंदी राहते. वेळोवेळी स्मार्टफोन आणि कॉम्प्युटरमधून ब्रेक घेणे देखील महत्त्वाचे आहे,  जेणेकरून आपला मेंदू अधिक काम करू शकेल. फोन आणि लॅपटॉपमधून ब्रेक घेतल्याने  डोळ्यांना विश्रांती मिळते.

8/10
छंद - चित्रकला, संगीत, नृत्य इत्यादी छंद मेंदूचे वेगवेगळे भाग सक्रिय करतात. हे मेंदूला  आव्हानात्मक काम करण्याची संधी देतात ज्यामुळे नवीन न्यूरॉन्स तयार होतात.

9/10
आवडणाऱ्या गोष्टी करा - ताण - तणाव कमी करण्याकरता तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा. बाहेर फिरायला जा. चांगल्या लोकांमध्ये मिक्स व्हा. त्यांच्याशी मैत्री करा.

10/10
सोलो ट्रॅव्हलिंग - सोलो  ट्रॅव्हलिंग करायला शिका. याने एकट्याने फिरायला शिकाल. अनेक वेगवेगळ्या गोष्टींची माहिती होईल. विविध लोकांना भेटाल.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 

Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..ABP Majha Marathi News Headlines 10PM TOP Headlines 10 PM 19 January 2024Special Report Bharat Gogwale And Dada Bhuse : दिल है की मानता नहीं.., पालकमंत्रीपदाचा अभाव, नाराजीचा प्रभाव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget