एक्स्प्लोर
Dry Skin Remedies : हिवाळ्यात कोरडी त्वचा आणि फाटलेले ओठ टाळण्याचा सोपा उपाय!
Dry Skin Remedies : हिवाळ्यात थंडीमुळे त्वचा कोरडी पडते आणि हात, पाय, ओठ फाटतात, त्यामुळे नाभीला शुद्ध तूप किंवा तेल लावल्यास संपूर्ण शरीराला पोषण मिळते आणि त्वचा मऊ, निरोगी व ओलावा टिकलेली राहते.
Dry Skin Remedies
1/9

हिवाळ्यात तापमान कमी झाल्यावर त्वचा कोरडी पडते आणि तिच्यातील हाइड्रेशन कमी होतो.
2/9

हे टाळण्यासाठी शरीरातील ओलावा टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे, आणि त्यासाठी नाभीची काळजी घेणे अत्यंत आवश्यक ठरते.
3/9

नाभी ही शरीरातील सर्व नसांशी जोडलेली असल्यामुळे ती संपूर्ण शरीराचे पोषण करते.
4/9

हिवाळा सुरू झाला की थंड हवेमुळे त्वचा कोरडी पडते, त्यामुळे हात, पाय आणि ओठ फाटणे ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या बनते.
5/9

या काळात नाभीला शुद्ध तूप किंवा तेल लावल्यास त्वचेला आवश्यक हायड्रेशन मिळतो आणि कोरडेपणा कमी होतो.
6/9

जर ओठ किंवा गाल फाटले असतील, तर शुद्ध तूप किंवा व्हॅसलीन लावल्याने आराम मिळतो.
7/9

हात पायांच्या कोरडेपणासाठी कोरफडीचे जेल उपयुक्त ठरते आणि त्वचा मऊ राहते.
8/9

दररोज रात्री नाभीला तूप किंवा तेल लावल्याने शरीराला पोषण मिळते आणि त्वचा निरोगी व तजेलदार राहते.
9/9

(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Published at : 12 Nov 2025 05:38 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
पुणे
बातम्या























