एक्स्प्लोर

Children Room Decoration Ideas : मुलांच्या खोलीची सजावट कशी असावी? फॉलो करा या टिप्स

आजकाल बहुतेक घरात मुलांकरता वेगळ्या खोल्या आहेत. त्यासाठी योग्य ती सजावट कशी करावी हे जाणून घेऊयात.

Children Room Decoration Ideas

1/10
आजकाल बहुतेक लोक घरात मुलांना वेगळी खोली देतात. पण मुलाची खोली सजवणे हे खूप अवघड  काम आहे. अशा परिस्थितीत सजावटीच्या काही टिप्स फॉलो करून तुम्ही मुलांच्या खोलीला वेगळे लुक देऊ शकता.  या पद्धती केवळ खोलीला सुंदर लुक देण्यास मदत करतील असे नाही तर मुलांना ते  पाहून छान देखील वाटू शकते.

2/10
घरात मुलांसाठी स्वतंत्र खोली असल्यास, मुलांना त्यांच्या खोलीत जास्तीत जास्त वेळ घालवायला  आवडते, म्हणून पालकांनी मुलांची खोली अशा प्रकारे सजवणे महत्वाचे आहे की तेथे मुलांना सकारात्मक वाटेल.

3/10
मुलांना रंगीबेरंगी गोष्टी जास्त आवडतात. अशा स्थितीत मुलांच्या खोलीला त्यांच्या आवडत्या रंगात  रंगवणे चांगले होईल. आपण यासाठी थीम देखील ठरवू शकता. जर तुमचा वास्तूवर विश्वास असेल  तर खोलीची सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही खोलीला वास्तुनुसार देखील रंगवू शकता.

4/10
खोलीसाठी फर्निचर सेट करताना सुरक्षिततेची विशेष काळजी घ्या.  खोलीत धारदार र्निचर कधीही  ठेवू नका. यामुळे मुलांना दुखापत होऊ शकते. खोलीला सुंदर लुक देण्यासाठी तुम्ही रंगीबेरंगी  मच्छरदाणी वापरू शकता.

5/10
अभ्यासाचे टेबल मुलासाठी व्यवस्थित सेट करा.  यासोबतच तुम्ही अभ्यासाच्या टेबलावर सकारात्मक  ऊर्जा देणारी झाडे देखील ठेऊ शकता. त्यांचे सर्व महत्वाचे सामान स्डटी टेबलवर बसेल. याचा विचार करून  स्डटी टेबल विकत आणा किंवा बनवून घ्या.

6/10
खोलीला आकर्षक लुक देण्यासाठी तुम्ही मुलांच्या आवडत्या वॉलपेपरने भिंती सजवू शकता. ज्यावर  कार्टून, ढग किंवा सुंदर फुले असू द्या.  यामुळे खोली सुंदर दिसेल, आणि मुले भिंतींना घाण करू  शकणार नाहीत आणि भिंती स्वच्छ राहतील.

7/10
मुलांच्या खोल्या सजवण्यासाठी महागड्या पेंटिंगची गरज नाही. तुम्ही हाताने बनवलेले क्राफ्ट किंवा तुमच्या मुलांनी बनवलेले क्राफ्ट याचा वापर रूम सजवताना करा.

8/10
सजावटीच्या वेळी मुलांच्या बेडकडे विशेष लक्ष द्या. बेड जास्त लहान किंवा फार मोठेही नसावेत. मुलांना कंफर्ट मिळेल असे ते असावेत. त्यावर झोपून त्यांना आराम मिळेल असे बेड खरेदी करावेत.

9/10
मुलांच्या खोलीत सूर्यप्रकाश आणि हवा बाहेरून येण्याची व्यवस्था करावी, यामुळे त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा पसरण्यास मदत होते.

10/10
लहान मुलांच्या खोलीत टीव्ही, लॅपटॉप इत्यादी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स शक्यतो कमी ठेवा. मन विचलित करण्याचे काम करते.  मुलांची खोली व्यवस्थित ठेवावी आणि त्यांनाही ही सवय लावावी.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ९ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 26 September 2024Amit Shah On Vidhan Sabha : अमित शाहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र #abpमाझाNarendra Modi Pune Daura : मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट कायम, सभास्थळी चिखलाचं साम्राज्यमाझं गाव, माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 730 AM Superfast 26 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
PM Modi in Pune: पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? एसपी कॉलेजमध्ये चिखल झाला तर सभा कुठे होणार, आयोजकांकडून तयारीला सुरुवात
पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? पर्यायी चाचपणी सुरु, आयोजक तयारीला लागले
Navratri 2024 : नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Bengaluru Crime : बंगळुरुत महालक्ष्मीचे 59 तुकडे करुन पळाला, आता मुख्य आरोपीचा मृतदेह ओडिशात सापडला, सस्पेन्स वाढला
बंगळुरुतील महालक्ष्मी खून प्रकरणाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह आढळला, सस्पेन्स वाढला
Mumbai Rain : मुसळधार पावसानं झोडपलं, 250 मिमीहून अधिक पाऊस पडला, लोकल खोळंबली, विमानं वळवली अन् रस्त्यावर वाहतूक कोंडी,मुंबईकरांचे प्रचंड हाल
मुंबईला पावसानं झोडपलं, पाणी साचलं, वाहतूक कोंडी अन् लोकल खोळंबल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल
Embed widget