एक्स्प्लोर
पावसात Instagram-worthy फोटो कसे घ्यायचे?
अशा काही काही टिप्स ज्या वापरून तुम्ही तुमचे फोटो प्रोफेशनल लेव्हलवर नेऊ शकता.
पाऊस
1/11

झाडांच्या पानांवर किंवा काचांवरचे पाण्याचे थेंब macro mode वापरून कॅप्चर करा.
2/11

पार्श्वभूमीत थोडं ब्लर असलेलं सुंदर वाटतं – bokeh effect वापरून बघा.
3/11

भिजलेल्या रस्त्यांवर किंवा पाण्यातील प्रतिबिंब (reflection) वापरून वेगळं composition तयार करा.
4/11

रात्रीच्या वेळेस लाईट्सचा रिफ्लेक्शन आणखीनच सुंदर दिसतो.
5/11

रंगीत छत्र्या (vibrant umbrellas) किंवा ट्रान्सपरंट रेनकोट्स वापरल्यास फोटोमध्ये contrast आणि aesthetics येतो.
6/11

Props म्हणून छत्रीचा pose बदलून वेगवेगळे angles घेता येतात.जर पावसासोबत धुके असेल, तर dreamy आणि cinematic फोटो मिळतात.
7/11

सकाळी किंवा संध्याकाळी soft light मध्ये फोटो काढा – golden hour चा उपयोग करा. नैसर्गिक प्रकाश पावसात जास्त romantic वाटतो.
8/11

Lightroom, VSCO, Snapseed वापरून थोडे contrast, saturation आणि sharpness add करा. Rainy tone साठी हलके निळसर (cool blue) किंवा मटमैटे (muted) filters वापरा.
9/11

फुलांवरील पावसाचे थेंब किंवा पानांवर साचलेले पाणी Macro मोडमध्ये टिपा. Background blur ठेवा = Depth मिळतो.
10/11

रेनकोट, बूट्स , स्कार्फ वापरून स्ट्रीट स्टाईल Shoot करा. रंगीबेरंगी वस्त्रं वापरली तर Feed vibrant दिसतो
11/11

धुंद डोंगर, धुक्याची चादर, धबधबे – पावसाळ्याचे सौंदर्य टिपण्यासाठी Wide Angle Camera वापरून depth दाखवा.
Published at : 02 Jul 2025 02:15 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























