एक्स्प्लोर
Egg In Daily Diet : दिवसभरात किती अंडी खावीत? एका अंड्यात किती प्रोटीन असतात? वाचा सविस्तर
Egg Benefits : अंडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि प्रोटीनचा खजिना आहे.
Egg
1/8

जास्त अंडी खाल्ल्याने शरीराला नुकसान पोहोचते. शरीरात उष्णता, अस्वस्थता, खराब पचन, उलट्या यांसारख्या समस्या जाणवू लागतात.
2/8

अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, जे लोक हेल्दी डायट घेतात आणि ज्यांना कोलेस्ट्रॉलशी संबंधित समस्या नाही, ते दिवसातून 2 अंडी खाऊ शकतात.
Published at : 15 Oct 2022 06:58 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
भारत
निवडणूक























