एक्स्प्लोर
Health Tips : हेल्थी राहण्याकरता करा 'हे' घरगुती उपाय, घ्या जाणून सविस्तर
हेल्थी राहण्याकरता करा 'हे' घरगुती उपाय . यामुळे तुमचे अनेक आजार होतील बरे, पाहा.
![हेल्थी राहण्याकरता करा 'हे' घरगुती उपाय . यामुळे तुमचे अनेक आजार होतील बरे, पाहा.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/16/ed43d10fbdb1bcf88af75ff7c474e5271697460083940766_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Health Tips
1/10
![सफरचंद सोलून त्याचे बारिक तुकडे करावेत. या तुकड्यांना थोडे मीठ लावून सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास डोकेदुखी कमी होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/16/5a68b24d0d15806f8e4d5ada7beb344c712bc.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सफरचंद सोलून त्याचे बारिक तुकडे करावेत. या तुकड्यांना थोडे मीठ लावून सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास डोकेदुखी कमी होते.
2/10
![मासिक पाळीाचा जास्त त्रास होत असेल तर थंड पाण्यात लिंबाचा रस पिळून ते पाणी प्यावं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/16/a4f0f17ddf549f17c5cc217f1a46a89febab1.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मासिक पाळीाचा जास्त त्रास होत असेल तर थंड पाण्यात लिंबाचा रस पिळून ते पाणी प्यावं.
3/10
![त्वचाविकार झाला असल्यास कच्च्या बटाट्याचा रस लावावा.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/16/e985251fbaf751545ed274f0fb16908dabc28.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्वचाविकार झाला असल्यास कच्च्या बटाट्याचा रस लावावा.
4/10
![लोण्यात थोडे केसर मिसळून ओठांना दररोज लावल्यास ओठांचा काळेपणा कमी होईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/16/175f74717ae999f021dcde2dfacfc3ac8edf9.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लोण्यात थोडे केसर मिसळून ओठांना दररोज लावल्यास ओठांचा काळेपणा कमी होईल.
5/10
![तोंडाला दूर्गंध येत असेल तर दालचिनीचा तुकडा तोंडात ठेवल्यास वास येत नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/16/5dedc477b0c3c2257c797600c685da937efa1.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तोंडाला दूर्गंध येत असेल तर दालचिनीचा तुकडा तोंडात ठेवल्यास वास येत नाही.
6/10
![सर्दी झाली असेल तर युकेलिप्टसचे तेल रूमालावर शिंपडावे त्याने आराम मिळू शकतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/16/a202a5fe5d85b86648fc7f00d315867609d67.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सर्दी झाली असेल तर युकेलिप्टसचे तेल रूमालावर शिंपडावे त्याने आराम मिळू शकतो.
7/10
![कांद्याची पेस्ट करून काही दिवस केसांना लावल्यास पांढरे केस काळे होऊ शकतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/16/375df400da05037cbff488d4772ff9880b97c.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कांद्याची पेस्ट करून काही दिवस केसांना लावल्यास पांढरे केस काळे होऊ शकतात.
8/10
![चहाच्या उकळलेल्या पाण्याने केस धुतल्यास केसगळती थांबते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/16/f26b69e8aae862f757195dbfe700cfc21ff90.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चहाच्या उकळलेल्या पाण्याने केस धुतल्यास केसगळती थांबते.
9/10
![संत्र्याच्या रसात थोडे मध मिसळून ते प्यायल्यास गर्भवतींची अतिसाराची तक्रार दूर होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/16/7da7c5284b7eb4c022799c873a828864d0b1d.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संत्र्याच्या रसात थोडे मध मिसळून ते प्यायल्यास गर्भवतींची अतिसाराची तक्रार दूर होते.
10/10
![घसा खवखवत असल्यास सकाळी रिकाम्यापोटी बडीशेप चावून खावी.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/16/0af9615c29f7a768e0bcbf2ff5ac20291a1c3.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
घसा खवखवत असल्यास सकाळी रिकाम्यापोटी बडीशेप चावून खावी.
Published at : 16 Oct 2023 06:20 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)