एक्स्प्लोर
Yoga in Pregnancy : गरोदरपणात योग करायचा असेल तर घाबरू नका, 'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या
Yoga in Pregnancy
1/8

जर तुम्ही देखील गरोदरपणात योगासने सुरू करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. गरोदरपणात महिलांनी निरोगी राहणे महत्त्वाचे असते. कारण या काळात शरीरात अनेक बदल होतात.
2/8

त्यामुळे गर्भधारणेदरम्यान शरीर तंदुरूस्त आणि मन शांत ठेवण्यासाठी योग हा सर्वोत्तम पर्याय आहे. गरोदरपणात योग करताना महिलांनी कोणती काळजी घ्यावी जाणून घ्या.
Published at : 21 Jun 2022 02:41 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
जळगाव
भारत
























